एक्स्प्लोर

काँग्रेसच्या पंतप्रधान उमेदवाराचा निर्णय निवडणुकांनंतर : सूत्र

लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती शक्य नसल्याचंही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत लोकसभा निवडणुकांनंतर निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती शक्य नसल्याचंही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटल्याची माहिती आहे. निवडणुकीमध्ये पहिलं उद्दिष्ट भाजप-संघाच्या विचारधारेला हरवणं आहे. पंतप्रधानपदाचा विचार नंतर होईल, असं राहुल गांधींचं मत आहे. शिवसेना आणि काँग्रेस अजिबातच समविचारी नाही. त्यामुळे सेनेसोबत काँग्रेसची युती शक्य नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विरोधीपक्षांची मोट बांधून मोदींचा पराभव करण्याकडे काँग्रेसचा कल आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस आघाडी करणार आहे. भाजप 230 जागा जिंकलं तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजपमधून दुसरं कोणीतरी पंतप्रधान होईल, असं राहुल गांधींना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपच्या जवळपास 100 जागा कमी होतील. कारण या ठिकाणी आम्ही युती करत आहोत, असं काँग्रेस म्हणतं. यूपीमध्ये समाजवादी पक्ष, बसप आणि इतर विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आहेत. मतदान यंत्रांमध्ये जेव्हा गडबड होते, तेव्हा त्याचा फायदा फक्त भाजपलाच होतो इतर पक्षांना कधीच होत नाही, अशीही शंका काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Embed widget