एक्स्प्लोर
सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!
नवी दिल्ली : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमबाहेर अक्षरश: मोठ मोठ्या रांगा लावल्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांची गैरसोय होते आहे, हे लक्षात घेऊन अखेर सरकारने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. अर्थमंत्रालयाने बँकाने यासंदर्भात नवीन आदेश दिले आहेत.
अर्थमंत्रालयाचे बँकांना नवे आदेश :
- एटीएममधून आता 2 हजार ऐवजी 2,500 रुपये काढण्याची मुभा
- बँक खात्यातून दिवसाला 4 हजाराऐवजी 4,500 रुपयांच्या नोटा बदलता येणार
- एटीएममधून दिवसाला 2 हजाराऐवजी 2,500 रुपये काढता येणार
- दिवसाला बँक खात्यातून 10 हजार रुपये काढण्याचे निर्बंध हटवले
- एका आठवड्यात बँक खात्यातून 20 हजाराऐवजी 24 हजार रुपये काढता येणार
- पेन्शनर्ससाठीची वार्षिक प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement