एक्स्प्लोर

अमित आणि विकास झा आत्महत्या : न्यायासाठी झा कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा

पोलिसांच्या जाचाला कंटाळून पालघरमध्ये अमित आणि विकास झा या दोन भावांनी आत्महत्या केल्यानंतर, आता त्यांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्येची धमकी दिली आहे.

पालघर : पोलिसांच्या जाचाला कंटाळून पालघरमध्ये अमित आणि विकास झा या दोन भावांनी आत्महत्या केल्यानंतर, आता त्यांच्या कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्येची धमकी दिली आहे. ज्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून अमित आणि विकास झा या दोन्ही भावंडांनी आत्महत्या केली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. काय आहे प्रकरण? 10 नोव्हेंबर 2017 रोजी विकास झा या तरुणाने वसईच्या उपविभागीय कार्यालयात केरोसीन ओतून जाळून घेतलं होतं. पोलिसांच्या त्रासाला आणि सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विकासच्या कुटुंबीयांनी केला होता. विकास झाच्या आत्महत्येला अडीच महिन्याचा कालावधी उलटला असतानाच त्याचा धाकटा भाऊ अमित झाने विषप्राशन करुन आयुष्य संपवलं. आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून विकासचा धाकटा भाऊ अमित झा गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे घालत होता. पण पालघर पोलीस भावाला न्याय देत नसून उलट चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देतात, असा आरोप करत अमित झा यानेही औषध प्राशन केलं होतं. अमित आणि विकासच्या मृत्यूला स्थानिक पुढारी मुनाफ बलोच, मिथीलेश झा, अमर झा आणि पोलिस निरिक्षक युनूस शेख हे कारणीभूत असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे. मात्र, पोलिसच गुन्हेगार असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे आता आम्ही संपूर्ण कुटुंब आत्महत्या करु, अशी धमकी कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, अमितच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पुढारी मुनाफ बलोच, मिथिलेश झा, अमर झा आणि पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील पोलीस निरीक्षक युनूस शेख आणि मुनाफ बलोच यांना पकडण्यात अजून पोलिसांना यश आलं नाही. तर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी यांना वाचवण्याची धडपड पोलिसांची चालू आहे. संबंधित बातम्या अमित झा आत्महत्या : पोलिस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्त्यासह चौघांवर गुन्हा भावाच्या आत्महत्येनंतर अडीच महिन्याने धाकट्या भावानेही आयुष्य संपवलं

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Ajit Pawar Plane Crash :अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
Chiplun Crime News: रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
ACB Raid: रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई; 60 हजारांची लाच घेताना क्लास 1 'बंदर अधिकारी' जाळ्यात
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
Embed widget