2024 मध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! नऊ लाँग वीकेंड, वर्षभर फिरण्याचा आनंद घ्या
Long Weekends in 2024 : विशेष म्हणजे वर्षभरातील सुट्ट्यांपैकी नऊ सुट्ट्या सोमवार किंवा शुक्रवार येत आहेत, यामुळे लोकांना 2024 मध्ये लाँग वीकेंडचा आनंद घेता येणार आहे.
Long Weekends : बंगळुरु सरकारने नवीन वर्ष 2024 (New Year 2024) मधील 25 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी (Holidays) जाहीर केली आहे. यामध्ये तीन अतिरिक्त सुट्ट्या दुसरा शनिवार (Saturday) आणि रविवार (Sunday) येत आहेत. विशेष म्हणजे वर्षभरातील सुट्ट्यांपैकी नऊ सुट्ट्या सोमवार (Monday) किंवा शुक्रवार (Friday) येत आहेत, यामुळे लोकांना 2024 मध्ये लाँग वीकेंडचा (Long Weekend) आनंद घेता येणार आहे. आगामी वर्षात 15 जानेवारी 2024 रोजी उगादी, 16 सप्टेबर रोजी ईद-ए-मिलाद आणि 18 नोव्हेंबर रोजी कनकदास जयंती या सर्व सुट्ट्या सोमवारी येत आहेत.
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन (Republic Day), 8 मार्चला महाशिवरात्री (Maha Shivaratri), 29 मार्चला गुड फ्रायडे (Good Friday), 10 मे रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya), 11 ऑक्टोबरला आयुधा पूजा (Ayudha Pooja) आणि 1 नोव्हेंबरला कन्नड राज्योत्सव (Kannada Rajyotsava) साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने या सर्व दिवशी सुट्टी असेल.
याशिवाय, 21 एप्रिल रोजी महावीर जयंती (Mahaveer Jayanthi) आणि 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी (Vijayadashmi) या सुट्ट्या दुसऱ्या शनिवारी येत आहेत. तर, 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti) असून या दिवशी रविवारी आहे.
याशिवाय, 3 सप्टेंबर रोजी फक्त कोडगू जिल्ह्यात (Kodagu District) कैल मुहूर्ता (Kail Muhurtha) निमित्त सुट्टी असेल. 17 ऑक्टोबर रोजी तुला संक्रमण (Tula Sankramana) आणि 14 डिसेंबर रोजी हुतारी (Huttari) या दिवशीही सुट्टी असेल.
सुट्ट्यांची यादी
जानेवारी
1 जानेवारी 2024, सोमवार
13 जानेवारी 2024, शनिवार - लोहरी
14 जानेवारी 2024, रविवार
15 जानेवारी 2024, सोमवार - पोंगल
26 जानेवारी 2024, शुक्रवार - प्रजासत्ताक दिन
27 जानेवारी 2024, शनिवार
28 जानेवारी 2024, रविवार
मार्च
8 मार्च 2024 - महाशिवरात्री
9 मार्च 2024 - शनिवार
10 मार्च 2024 रविवार
23 मार्च 2024, शनिवार
24 मार्च 2024, रविवार
25 मार्च 2024, सोमवार - होळी
29 मार्च 2024, शुक्रवार - गुडफ्रायडे
30 मार्च 2024, शनिवार
31 मार्च 2024, रविवार - ईस्टर
मे
23 मे 2024, गुरुवार - बुद्धपोर्णिमा
25 मे 2024, शनिवार
26 मे 2024, रविवार
जून
15 जून 2024, शनिवार
16 जून 2024 रविवार
17 जून 2024, सोमवार - बकरी ईद
ऑगस्ट
15 ऑगस्ट 2024, गुरुवार - स्वातंत्र्य दिन
17 ऑगस्ट 2024, शनिवार
18 ऑगस्ट 2024, रविवार
19 ऑगस्ट 2024 - रक्षाबंधन
24 ऑगस्ट 2024, शनिवार
25 ऑगस्ट 2024 रविवार
26 ऑगस्ट 2024, सोमवार - जन्माष्टमी
सप्टेंबर
5 सप्टेंबर 2024, गुरुवार - ओनम
7 सप्टेंबर 2024, शुक्रवार - गणेश चतुर्थी
8 सप्टेंबर 2024 - रविवार
ऑक्टोबर
11 ऑक्टोबर 2024, शुक्रवार - महानवमी
12 ऑक्टोबर 2024, शनिवार - दसरा
13 ऑक्टोबर 2024, रविवार
नोव्हेंबर
1 नोव्हेंबर 2024, शुक्रवार - दिवाळी
2 नोव्हेंबर 2024, शनिवार
3 नोव्हेंबर 2024, रविवार
महत्त्वाच्या इतर बातम्या :