एक्स्प्लोर

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालात चूक, धुळे जिल्ह्यात सर्वाधिक मद्यपी महिला असल्याचा रिपोर्ट खोटा

Dhule Local News Updates  : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार राज्यातील धुळे जिल्ह्यातील महिला सर्वाधिक मद्यापी महिला म्हणून अव्वलस्थानी असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला.

Dhule Local News Updates  : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार राज्यातील धुळे जिल्ह्यातील महिला सर्वाधिक मद्यापी महिला म्हणून अव्वलस्थानी असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला. मात्र हा अहवाल चुकीचा असून राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालात ही प्रिंटिंग चूक झाल्याचं समोर आलं आहे. या अहवालाविरोधात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव यांनी सांगितलं आहे.

तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (38.2 टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (34.7 टक्के) प्रथम क्रमांक लागतो. अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालात समोर आल्याचा प्रकार गेल्या दोन दिवसांपूर्वी घडला. या अहवालाच्या माहितीमुळे जिल्ह्यातील महिलांची बदनामी झाली असून हा अहवाल अत्यंत चुकीचा असून ती अहवालातील प्रिंटिंग मिस्टेक असल्याच समोर आलं आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालाच्या माहितीनंतर एकच खळबळ उडाली मात्र त्यानंतर हा अहवाल अत्यंत चुकीचा असल्याचे समोर आल्यानंतर याबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडे तक्रार दाखल करणार असून संबंधित विभागाविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव यांनी दिली आहे.... 

शिंदे-फडणवीस सरकारवर केले आरोप
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालात चुकीची माहिती देण्यात आल्याने जिल्ह्यातील महिलांचा अपमान झाला आहे. महिलांचा अपमान करण्याऱ्या या विभागावर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ कारवाई करावी, तसेच हा अहवाल त्वरित मागे घ्यावा. अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. तसेच या अहवालाला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाच्या अहवाल नुसार राज्यात धुळे जिल्ह्यातील महिला मद्यपान करण्यात प्रथम क्रमांकावर असल्याचा अहवाल समोर आला. त्यानंतर हा अहवाल धक्कादायक असून शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकावे, तसेच शासनाने व्यसनमुक्ती सारख्या चळवळीला प्रोत्साहन द्यावे धुळे जिल्हा 100% दारूबंदी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाच्या अध्यक्ष गीतांजली कोळी यांनी केली आहे...

उत्पादन शुल्क विभागाला धडा शिकवणार
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्यानंतर शिवसेनेने देखील याचा निषेध केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने योग्य ती आकडेवारी जाहीर करावी. अन्यथा महिलांची बदनामी केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने माफी मागावी, अशी मागणी करत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला धडा शिकवू असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारतRajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget