एक्स्प्लोर

Illegal Car Modification : कार मॉडिफाय करताना तुम्ही 'या' पार्ट्समध्ये बदल करताय? भरावा लागू शकतो दंड

Car Modification Rules in India : नियमांनुसार, 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेल्या कारमध्ये हॉर्न वापरणे चुकीचे आहे.

Car Modification Rules in India : जर तुम्हालाही तुमच्या कारचा लूक बदलायची इच्छा  असेल किंवा कारमध्ये काही बदल करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारच्या काही भागांमध्ये बदल करणे भारतात बेकायदेशीर मानले जाते. हे नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण हे नियम जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही पोलिसांच्या दंड आकारण्यापासून दूर राहू शकता.  

कारच्या काचा पूर्णपणे काळ्या नसाव्यात

तुम्ही व्हीव्हीआयपी किंवा व्हीआयपी निकषांमध्ये नसल्यास, तुमच्या वाहनाच्या दाराच्या काचेची दृश्यमानता 50% पेक्षा कमी नसावी. तसेच, मागील विंडशील्डची दृश्यमानता 70% पेक्षा कमी असल्यास, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर उन्हापासून बचाव करण्यासाठी गाडीच्या काचांवर सनशेडचा वापर करणेही बेकायदेशीर आहे.

जोरात फॅन्सी हॉर्न लावणंही बेकायदेशीर

नियमांनुसार, 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेल्या कारमध्ये हॉर्न वापरणे चुकीचे आहे. यावरून तुम्हाला चालान भरावे लागू शकते. असे असूनही, बहुतेक लोक ही चूक करताना दिसतात. हे टाळले पाहिजे.

डिझायनर नंबर प्लेट

भारतात कोणत्याही प्रकारच्या वाहनावर डिझायनर आणि सुशोभित नंबर प्लेट वापरणे बेकायदेशीर आहे. नवीन नियमांनुसार, आता प्रत्येक वाहनाला उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट त्यावर IND लिहिलेली असणे बंधनकारक आहे. तसेच, जर तुमच्याकडे जुनी कार असेल, तर त्यावरील नंबर प्लेटवर लिहिलेली अक्षरे स्पष्टपणे समजली पाहिजेत. पोलिसांनी या निष्काळजीपणाने कोणाला पकडले तर मोठा दंड भरावा लागू शकतो.

जोरात सायलेन्सर/एक्झॉस्ट

बहुतेक वाहन मालकांना त्यांच्या वाहनाबरोबर येणारे सायलेन्सर मोठ्या आवाजाने बदलले जाते. जे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. याचं कारण त्यामुळे होणारे अधिक ध्वनिप्रदूषण आहे. याशिवाय दरवर्षी या एक्झॉस्ट्समधून होणारी पीयूसी चाचणीही योग्य प्रकारे होत नाही, जी कोणत्याही वाहनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. 

चुकीचे दिवे

कारचे दिवे बदलताना हॅलोजन लाईट्सऐवजी एलईडी दिवे वापरता येतात. परंतु, अनेक वेळा लोक त्यात रंगीबेरंगी दिवे लावतात. जे योग्य दृश्यमानता न देण्याव्यतिरिक्त, नियमांनुसार देखील योग्य नाहीत.

जास्त आकाराचे मिश्र धातू चाक

सामान्य रिम्सच्या जागी मिश्रधातूच्या रिम्स लावणे सामान्य आहे. पण, विहित आकारापेक्षा मोठी मिश्र चाके सुरक्षिततेसाठी योग्य नाहीत. त्याचबरोबर नियमांचे पालन न केल्यामुळे तुम्हाला चलनाला सामोरे जावे लागू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

Hyundai Venue Knight Edition : Hyundai Venue चे Night Edition भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्य

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget