एक्स्प्लोर

BMW Cars : नवीन वर्षात BMW करणार धमाका! जानेवारीत लॉन्च करणार 4 नवीन कार; वाचा कारची लिस्ट

BMW Cars : भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या BMW कारपैकी एक, सर्व-नवीन X1 देखील अनेक अपडेटसह लॉन्च केली जाईल.

BMW Cars : दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकीच एक म्हणजेच बीएमडब्ल्यू कार (BMW Car) BMW ने अलीकडेच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जॉयटाऊन महोत्सवाच्या पहिल्या व्हर्जनचे आयोजन केले होते. BMW कार निर्मात्या कंपनीने या कार्यक्रमात नवीन XM परफॉर्मन्स SUV, अपडेटेड आणि M340i आणि S1000RR सुपरबाईकसह चार नवीन BMW कार देखील लॉन्च करणार आहे. बीएमडब्ल्यू कंपनी जानेवारी 2023 मध्ये चार नवीन कार लॉन्च करणार आहे. या कारची संपूर्ण लिस्ट वाचा. 

BMW 7 सीरिज i7

नवीन i7 सेडान ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. ही कार जी 7 सिरीजच्या CLAR आर्किटेक्चरवर आधारित आहे. या कारला 101.7kWh बॅटरीसह WLTP टेस्टिंग सायकलवर 590-625km ची रेंज मिळाली आहे. ट्विन इलेक्ट्रिक मोटर्ससह त्याची xDrive 60 पॉवरट्रेन 544hp ची ऊर्जा जनरेट करते.  

BMW x7 Refresh

फीचर्स बरोबरच या कारमध्ये इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. याला 380hp पॉवरसह इनलाइन सिक्स-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल आणि 352hp पॉवरसह इनलाइन सिक्स-सिलेंडर डिझेल मिळेल, जे सध्याच्या मॉडेलपेक्षा 40hp आणि 87hp जास्त आहे. दोन्ही इंजिन 48V सौम्य-हायब्रिड टेक्नॉलॉजीसह सुसज्ज आहेत जे 12hp आणि 200Nm इलेक्ट्रिक बूस्ट देतात.

BMW 3 सीरिज ग्रॅन लिमो (BMW 3 Series Gran Limousine) :

ही BMW च्या बेस्ट सेलर कारपैकी एक आहे. नवीन अपग्रेड म्हणून याला नवीन फ्रंट लूक आणि नवीन केबिन मिळेल. यात इलेक्ट्रिक पॉवरट्रेन मिळणे अपेक्षित आहे. यात समोरील बाजूस एक नवीन शार्प कट फ्रंट बंपर, नवीन दिसणारी BMW किडनी ग्रिल आणि निळ्या अॅक्सेंटसह अद्ययावत एलईडी हेडलाईट्स मिळतील. इंटीरियर अपग्रेडला नवीन वक्र डिस्प्ले देण्यात आला आहे.

अपडेटेड BMW X1

भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या BMW कारपैकी एक, सर्व-नवीन X1 देखील अनेक अपडेटसह लॉन्च केली जाईल. यात नवीन बोनेटआणि एक मस्क्युलर रिअर मिळेल. नवीन X1 आता 4,500 मिमी लांब असेल. 

X1 ऑडी Q3 शी स्पर्धा करणार

Audi Q3 ला 2.0-लिटर, चार-सिलेंडर, TFSI टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते जे 187bhp आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते, जे 7-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडते. हे इंजिन क्वाट्रो ऑल-व्हील-ड्राईव्ह प्रणालीसह सर्व चार चाकांना ऊर्जा जनरेट करते.

महत्त्वाच्या बातम्या : 

महिंद्राची कमाल! लॉन्च केली फक्त 60 किलो वजन असलेली इलेक्ट्रिक बाईक, मिळणार जबरदस्त रेंज आणि फीचर्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget