एक्स्प्लोर

BYD Electric Car : BYD e6 ELECTRIC MPV कार भारतात लॉन्च; एका चार्जमध्ये गाठणार 520 किमी अंतर

BYD e6 ELECTRIC MPV : कंपनीचा दावा आहे की या कार एका चार्जवर 520 किमी पर्यंत प्रवास करू शकतात. चला जाणून घेऊया या कारमध्ये आणखी काय खास आहे...

BYD e6 ELECTRIC MPV : BYD ही चिनी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक कार e6 ELECTRIC MPV भारतात लॉन्च केली आहे. ही एक खाजगी कार आहे, जी सर्वसामान्यांच्या वापरासाठी लाँच करण्यात आली आहे. गेल्या वर्षी, BYD E6 EV केवळ व्यावसायिक कार म्हणून बाजारात आणली गेली होती. या कारचे दोन व्हेरिएंट आहेत ते म्हणजे GL आणि GLX. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, BYD e6 EV ची सुरुवातीची किंमत 29.15 लाख रुपये आहे. BYD e6 ELECTRIC कारमध्ये आणखी काय खास आहे ते जाणून घ्या. 

BYD e6 ELECTRIC MPV पॉवर आणि स्पेसिफिकेशन (Power And Specification) :

कारमध्ये 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे ज्यामध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर (Electric Motor) आहे जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करेल. तसेच, या कारचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर असेल. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जवर 520 किमी पर्यंत प्रवास करू शकते. जर आपण चार्जिंगबद्दल बोललो तर, या DC फास्ट चार्जिंगसह, ते सुमारे 35 मिनिटांत 30 ते 80% पर्यंत चार्ज होईल आणि 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. त्याच्या दुसऱ्या व्हेरियंट GLX मध्ये 40 kW वॉल-माउंटेड AC फास्ट चार्जरचा पर्याय देखील आहे परंतु तो चार्ज करण्यासाठी 2 तास लागतील.

BYD e6 कारची वैशिष्ट्ये (BYD e6 ELECTRIC MPV Know Features) :

BYD e6 MUV ही LED DRL, लेदर सीट्स, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट्स, इन-बिल्ट नेव्हिगेशन, CN95 एअर-ब्लूटूथ आणि 10.1” रोटेटेबल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असलेली पाच सीटर कार आहे जी वायफायशी (WiFi) जोडलेली आहे. कारला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमची सुविधा देखील मिळते. कंपनी या कारसोबत 8 वर्ष किंवा 50,0000 किलोमीटरची बॅटरी वॉरंटी देत ​​आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Embed widget