एक्स्प्लोर

सर्वात आधी कोरोनाची लस कोणाला? उत्तर मिळालं! माहिती संकलन करण्याचं काम सुरु

आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी डेटाबेस तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

औरंगाबाद : कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न होता. मात्र, आता ती लवकरच येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विभागानं ही लस देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कोरोनावरची ही लस सुरुवातीला आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, फोटो आयडी यासह अन्य डेटा मागवण्यात आलेला आहे.

औरंगाबाद घाटी रुग्णालय, महानगरपालिका कर्मचारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी डेटा तयार करण्याचे काम देखील सुरू केले असून हे अंतिम टप्प्यात आले आहे. औरंगाबाद अकरा हजार आरोग्यसेवक डॉक्टर फिजिशियन परिचारिकांनी कर्मचाऱ्यांना ही लस देणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी लागणारा डेटाबेस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना नंतरही लस पोलीस कर्मचारी आणि नंतर महसूल कर्मचाऱ्यांना दिले जाईल. आणि त्यानंतरच सामान्य नागरिकाला ही लस दिली जाणार असल्याचे संकेत देखील मिळत आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोना डबलींग रेटचे सर्व विभागात शतक पूर्ण

कोरोनाची लस जानेवारी महिन्यापासून दिली जाईल. अशा प्रकारची देखील प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीबाबत ती उत्सुकता जानेवारीत संपेल, असं चित्र सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारकडून सार्वजनिक आरोग्य विभागाला लसीबाबत तयारी करण्याच्या वेगवेगळ्या सूचनाही मिळत आहेत. सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीनुसार ही लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. हा सर्व डेटाबेस 31ऑक्टोबरपर्यंत पाठवावा, असे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने आहेत. त्या सोबतच कोरोना संपलेला नसल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष करू नका, असंही सांगण्यात आलेलं आहे.

कसा तयार केला जातोय डेटाबेस कोरोनाच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व फोटो आयडी सविस्तर डेटा तयार केला जात आहे. औरंगाबाद घाटी रुग्णालय महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा तयार केला जात आहे. हा सर्व डेटा महिनाअखेरपर्यंत राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी हा डेटा उपयुक्त आहे. किंबहुना या डेटानुसारच लसीकरण होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

Brazil COVID-19 vaccine trial | ब्राझीलमध्ये कोरोना लस चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cheapest Iphone 16 Pro Max: आयफोन-16 प्रो च्या किंमतीत मोठी घसरण, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये किती रुपयांना मिळतोय?
आयफोन-16 प्रो च्या किंमतीत मोठी घसरण, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये किती रुपयांना मिळतोय?
PHOTO : धाराशिवमध्ये आभाळ फाटलं, 24 जणांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू, बीडमध्येही पावसाचा धुमाकूळ, धडकी भरवणारे दृश्य
धाराशिवमध्ये आभाळ फाटलं, 24 जणांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू, बीडमध्येही पावसाचा धुमाकूळ, धडकी भरवणारे दृश्य
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: विधानसभेला दंड थोपटले; पण राज ठाकरे समोर येताच 70 वर्षीय सदा सरवणकरांनी पाय धरले
विधानसभेला दंड थोपटले; पण राज ठाकरे समोर येताच 70 वर्षीय सदा सरवणकरांनी पाय धरले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cheapest Iphone 16 Pro Max: आयफोन-16 प्रो च्या किंमतीत मोठी घसरण, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये किती रुपयांना मिळतोय?
आयफोन-16 प्रो च्या किंमतीत मोठी घसरण, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये किती रुपयांना मिळतोय?
PHOTO : धाराशिवमध्ये आभाळ फाटलं, 24 जणांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू, बीडमध्येही पावसाचा धुमाकूळ, धडकी भरवणारे दृश्य
धाराशिवमध्ये आभाळ फाटलं, 24 जणांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू, बीडमध्येही पावसाचा धुमाकूळ, धडकी भरवणारे दृश्य
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: विधानसभेला दंड थोपटले; पण राज ठाकरे समोर येताच 70 वर्षीय सदा सरवणकरांनी पाय धरले
विधानसभेला दंड थोपटले; पण राज ठाकरे समोर येताच 70 वर्षीय सदा सरवणकरांनी पाय धरले
धनंजय मुंडे म्हणाले, आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडे म्हणाले, आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
बाळाला दूध पाजायला वाटीही शिल्लक राहिली नाही, बीडमध्ये पावसाचा हाहा:कार, भूम, परांड्यात लष्कराला बोलावलं
बाळाला दूध पाजायला वाटीही शिल्लक राहिली नाही, बीडमध्ये पावसाचा हाहा:कार, भूम, परांड्यात लष्कराला बोलावलं
Maratha Reservation Hyderabad Gazette: मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार की नाही?
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार की नाही?
Navnath Waghmare & Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या लोकांनी माझी गाडी जाळली, औकात असेल तर त्याने रस्त्यावर यावं; नवनाथ वाघमारेंचं ओपन चॅलेंज
मनोज जरांगेंच्या लोकांनी माझी गाडी जाळली, औकात असेल तर त्याने रस्त्यावर यावं; नवनाथ वाघमारेंचं ओपन चॅलेंज
Embed widget