एक्स्प्लोर

Amruta Fadnavis On Urfi Javed : "तिला सांगा"; उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

Amruta Fadnavis : 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Amruta Fadnavis On Urfi Javed : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतच त्यांचं 'आज मैंने मूड बना लिया है' (Aaj Maine Mood Bana Liya Hai) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद (Urfi Javed Controversy) प्रकरणावर भाष्य केलं आहे.

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया (Amruta Fadnavis On Urfi Javed) 

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस म्हणाल्या,"उर्फी जावेद प्रकरणावर मला नक्कीच बोलायला आवडेल. पण त्यासंदर्भात बोलण्याची ही वेळ नाही. आज माझी फक्त 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्यासंदर्भात बोलण्याची इच्छा आहे. या गाण्यावर मला सर्वांना थिरकायला लावायचं आहे. तुम्हीदेखील या गाण्यावर डान्स करा... आणि उर्फीलादेखील डान्स करायला सांगा". 

आता अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर उर्फी जावेद थिरकणार का? 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्यावर उर्फी थिकरल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अमृता फडणवीस यांची अनेक गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणीस यांचे 'जय लक्ष्मी माता' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता अमृता फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे रिलीज केले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.

उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता चित्रविचित्र कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु, हा नंगानाच असाच सुरू राहणार असल्याचं उर्फी म्हणाली आहे.  

संबंधित बातम्या

Chitra wagh vs Urfi Javed : चित्रा वाघ-उर्फी जावेद यांच्यातील नेमका वाद काय? सुरुवात कुठून झाली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Embed widget