एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2021 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2021 | शुक्रवार
- चंद्रपूरमध्ये ताफा थांबवत मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांशी चर्चा, 15 वर्ष झाली तरी शेतीला पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार, मुख्यमंत्र्यांकडून भंडाऱ्यातील गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी https://bit.ly/3or1HXt
- राज्यात आज मुंबईसह सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन, 30 जिल्ह्यांसह 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम https://bit.ly/35kL4oP
- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील खांदेपालट निश्चित! प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचववण्याचं पक्षश्रेष्ठींचं आवाहन, काँग्रेसच्या शक्ती ॲपद्वारे घेणार डिजिटल मतदान https://bit.ly/3nz3Uil
- माझ्या व्यतिरिक्त कुणाचा फोन आला तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पिंपरी चिंचवड पोलिसांना सूचना, पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप https://bit.ly/3nxiZRu
- राज्यात सरपंचपदाचं आरक्षण 22 जानेवारीपासून जाहीर होणार https://bit.ly/38mBwvf निवडणुकीनंतर आरक्षण सोडत काढण्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका, सरकारला नोटीस https://bit.ly/3blZI30
- यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये, कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा, मार्च अखेरीस होणार संमेलन https://bit.ly/2XjFRck
- राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मुंबई, पुणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात मुसळधार https://bit.ly/3s63Slm
- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बारलोणी गावात राडा! पोलिसांवर हल्ला करून अनेक गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या आरोपीला घेऊन जमावाचं पलायन https://bit.ly/3q2f2pu
- केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांची बैठक, कायदा लागू करायचा की नाही हे राज्यांवर सोपवण्याची शक्यता, 15 जानेवारीला पुन्हा बैठक https://bit.ly/2MBWUnM
- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या 50 धावांमुळे टीम इंडिया आश्वासक स्थितीत, दुसऱ्या दिवस अखेर भारत 2 बाद 96 धावांवर https://bit.ly/3hYp343
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement