एक्स्प्लोर
मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्याची विहंगम दृष्यं

1/10

2/10

आपल्या लाडक्या बाप्पाचं विहंगम रुप डोळ्यात साठवण्यासारखं आहे.
3/10

मुंबईतील पहिला मानाचा गणपती - मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. संध्याकाळी गणेश गल्लीच्या गणपतीचं विसर्जन झालं.
4/10

तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरमधून विसर्जनाची दृष्यं कॅमेरात टिपली आहेत
5/10

मुंबईतील विसर्जन सोहळ्याची नयनरम्य दृष्य आकाशातून कैद झाली आहेत.
6/10

मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष असतं.
7/10

8/10

अनंत चतुर्दशी निमित्त राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे.
9/10

10/10

गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला जात आहे.
Published at : 23 Sep 2018 09:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
रायगड
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
