एक्स्प्लोर

ट्रॅन्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतरही ATM मधून पैसे निघाले नाहीत, तर काय कराल?

मुंबई : गेल्या 15 वर्षांत तंत्रज्ञानाने जगाचं रुपडच बदललं आहे. बँकिंग क्षेत्राचा तर तंत्रज्ञानामुळे अक्षरश: कायापालट झाला आहे. एटीएमपासून इन्स्टंट मनी ट्रान्सफर इत्यादी सर्व बाबींमध्ये तंत्रज्ञानाने सुलभता आणली आहे. मात्र, अनेकदा या तंत्रज्ञानामुळे अडचणींना समोरंही जावं लागतं.   एटीएमच्या बाबतीत अशा अडणचणींना अनेकजणांना येतात. म्हणजे कधी-कधी एटीएम ट्रॅन्झॅक्शन पूर्ण होते, मात्र रोकड एटीएममधून बाहेर येत नाही. अशावेळी तुम्ही काय कराल, याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.   जर एटीएममधून पैसे निघाले नाहीत आणि अकाऊंटमधून पैसे कमी झाले, तर अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुमचं बँक अकाऊंट असलेल्या बँकेत जाऊन तक्रार दाखल करा. यावेळी तुम्ही कुठल्या बँकेच्या एटीएममध्ये गेला होतात, किती रुपये काढले होतात इत्यादी माहितीसह एटीएम ट्रॅन्झॅक्शनचा मेसेज किंवा रिसिटही तुमच्या बँकेत तक्रारीसोबत जमा करा. तुमचे पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये काही दिवसांतच पुन्हा डिपॉझिट होतील.   रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आदेश काय?   एटीएमच्या या अडचणीबाबत आरबीआयने खास नियम तयार केले आहेत. आरबीआयच्या मे 2011 च्या आदेशानुसार तक्रार मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत बँकेने ग्राहकाला त्याचे पैसे परत करणं बंधनकारक आहे. याआधी हा अवधी 12 दिवसांचा होता.   जर तुमचे पैसे 7 दिवसांत परत मिळाले नाहीत, तर ग्राहक नुकसान भरपाईची मागणी करु शकतो. बँकेकडून जेवढा उशीर केला जाईल, त्यानुसार बँकेकडून ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. म्हणजे दिवसाला 100 रुपये ग्राहकाला बँकेने देणं बंधनकारक असेल, असे आरबीआयचे आदेश आहेत. जुलै 2012 पासून आरबीआयने हा नियम लागू केला आहे.   ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यानंतर ग्राहकांसाठी काय नियम आहेत?   आरबीआयच्या नियमांनुसार, जर ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यानंतरही 30 दिवसांच्या आत ग्राहकाने तक्रार दाखल केली नाही, तर ग्राहक नुकसान भरपाई मिळवण्यास योग्य ठरत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chembur Fire : चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहितीEknath Shinde Delhi Daura : नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उदया दिल्ली दौऱ्यावरTop 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट  06 October 2024  ABP MajhaHarshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
S Jaishankar Pakistan Visit : मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Embed widget