एक्स्प्लोर

Women Health : महिलांनो... मासिक पाळीमधील अंतर कमी होतंय? असं का होतंय? डॉक्टरांकडून कारण जाणून घ्या

Women Health : मासिक पाळीच्या दिवसातील अंतर कमी होतंय ही सामान्य बाब नाही. कारण अशा स्थितीत गर्भाशयाशी संबंधित गंभीर आजारही होऊ शकतो.

Women Health : मासिक पाळी म्हणजे महिलांसाठी निसर्गाचे एक वरदान समजले जाते. ही मासिक पाळी महिलांना साधारणपणे 25 ते 30 दिवसांच्या अंतराने येते. पण काही महिलांना मात्र मासिक पाळी कमी अंतरावर लगेच येते. आणि ही काही सामान्य परिस्थिती नाही. जर मासिक पाळी कमी होत असेल तर ही काही सामान्य बाब नाही. कारण मासिक पाळी मधील अंतर कमी होणं ही चिंतेची बाब आहे. पेल्विक चाचणी किंवा अल्ट्रासाऊंडद्वारे, तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होतंय हे शोधून काढले जाते.

 

स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात...

महिलांनो.. जर तुम्हाला अनियमित मासिक पाळी येत आहे, किंवा दर 21 दिवसांनी मासिक पाळी येत असल्यास, किंवा रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होत असल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. याशिवाय आठ दिवस रक्तस्त्राव होत असेल, आणि जास्त रक्तस्त्राव होत असेल, चक्कर येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. आज आपण जाणून घेणार आहोत की मासिक पाळी कमी येण्यामागील कारणे कोणती असू शकतात?  ओन्ली हेल्थ वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा शर्मा यांनी याविषयी माहिती दिलीय.

 

मासिक पाळीमधील अंतर कमी झाल्यामुळे..

बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळी देखील विस्कळीत होऊ शकते. 
बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळीतील अंतर लहान होऊ शकते.
जर तुम्ही खूप तणावाखाली असाल तर मासिक पाळीवरही परिणाम होतो. 
मासिक पाळी ही देखील हार्मोनल प्रक्रिया आहे आणि तणावाचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो ज्यामुळे मासिक पाळीचा कालावधी कमी होऊ शकतो.
हार्मोनल असंतुलन, थायरॉईड, पीसीओडी इत्यादींमुळे मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.
फायब्रॉइड्स आणि गर्भाशयाच्या एडेनोमायोसिसमुळे मासिक पाळीचा कालावधी देखील कमी केला जाऊ शकतो.
गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या उद्भवू शकते.
गर्भाशयामुळे देखील मासिक पाळी लहान होऊ शकते.
पेरिमेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या आसपासचा काळ. या काळात मासिक पाळीतही फरक दिसू शकतो.


जीवनशैली सुधारा

आजकालचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाला तरी तुमची मासिक पाळी लहान होऊ शकते. अशा अनेक सवयी आहेत, ज्यांमुळे मासिक पाळी लहान होऊ शकते. जसे की धूम्रपान, तणाव, बदलती जीवनशैली, अतिव्यायाम किंवा अस्वस्थ खाण्यामुळे वजन वाढणे किंवा कमी होणे. या सर्व वाईट सवयींमुळे मासिक पाळी लहान होऊ शकते. मासिक पाळी सामान्य करण्यासाठी, प्रथम आपली जीवनशैली सुधारा.

 

हेही वाचा>>>

Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत
शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत
World Health Day 2026: काय सांगता! धुम्रपान न करणाऱ्यांचे फुफ्फुस सुद्धा धोक्यात? कारण जाणून व्हाल थक्क, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता! धुम्रपान न करणाऱ्यांचे फुफ्फुस सुद्धा धोक्यात? कारण जाणून व्हाल थक्क, तज्ज्ञ सांगतात...
Health: सावधान! नॉन-स्टिक भांड्यांवरील एक लहान स्क्रॅचही 'कॅन्सर' चं कारण ठरतंय? आरोग्यासाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांचा इशारा..
सावधान! नॉन-स्टिक भांड्यांवरील एक लहान स्क्रॅचही 'कॅन्सर' चं कारण ठरतंय? आरोग्यासाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांचा इशारा..
Child Health: पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा..
पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा..

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget