एक्स्प्लोर

Mental Health: सतत नैराश्य येतंय? जीवनात तणाव वाढतोय? बाबा रामदेव यांच्या 'या' प्रभावी टिप्स माहित आहेत?

Mental Health : एका अभ्यासानुसार, भारतात मोठ्या संख्येने लोक जीवनाचा त्याग करत आहेत. त्यामुळे देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 

Mental Health : सध्याची बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण आणि तणावामुळे अनेक लोक नैराश्याचे बळी बनत आहेत. आपण अनेकदा बातम्या ऐकतो की, लोक नैराश्यामुळे आत्महत्याही करतात. गेल्या काही वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नैराश्य टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. नैराश्य कसे टाळावे आणि तणाव कसा कमी करावा? याबाबत स्वामी रामदेव यांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. त्या जाणून घ्या...

आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ

एका अभ्यासानुसार, भारतात मोठ्या संख्येने लोक जीवनाचा त्याग करत आहेत. त्यामुळे देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आकडेवारीनुसार, भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख 70 हजार लोक आत्महत्येच्या घटनांमध्ये सुमारे 4.5% वाढ झाली आहेत आणि यामध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश आहे, मग ते लहान मुले असो किंवा प्रौढ. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, महिला पुरुषांपेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत असतात. सर्वेक्षणानुसार, पुरुष कसलाही विचार न करता चुकीची पावले उचलतात किंवा पटकन हार मानतात. तर महिला स्वतःची खूप काळजी घेतात.

तणाव आणि नैराश्याची प्रमुख कारणं

एका अभ्यासानुसार, अनेकांच्या आत्महत्येमागे तणाव आणि नैराश्य ही प्रमुख कारणे आहेत. अनेक वेळा अपयश, कामाचा ताण आणि बिघडत चाललेल्या नात्यांमुळेही लोक निराश होतात. असे लोक जीवनाचा त्याग करतात आणि आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याचा विचार करतात. नैराश्य आणि ताणतणाव टाळण्यासाठी तरुण, महिला आणि पुरुषांनी योगाला आपला सोबती बनवायला हवा. दररोज ध्यान करण्याची सवय लावा आणि स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. योगगुरू स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घ्या डिप्रेशनपासून मुक्ती कशी मिळवायची?

मानसिक आजार कसे ओळखावे?

दुःख
अस्वस्थता
अनावश्यक भीती
एकटेपणा
ऊर्जेचा अभाव
सतत थकवा
चिंता
आहारात बदल
औषधाची सवय

मानसिक आजाराची लक्षणे

खराब स्मृती
एकटेपणाची सवय
स्वतःवर रागावणे
दुःख
दारूचे व्यसन
राग

आनंदी हार्मोन्स कसे वाढवायचे?

काम करा
तणावापासून दूर राहा
पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवा
निरोगी अन्न खा
स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर करा
लवंग खाल्ल्याने मूड फ्रेश होतो
वेलची खाल्ल्याने तणाव कमी होतो
बडीशेप खाल्ल्याने चिडचिड कमी होते

आनंदी कसे राहायचे?

इतरांना मदत करा
दर तासाला 10 सेकंद स्ट्रेचिंग करा
तुमच्या प्रिय व्यक्तींची हसतमुख छायाचित्रे तुमच्या समोर ठेवा
गोड खाल्ल्याने आनंद वाढतो

वाढलेली आक्रमकता कशी नियंत्रित करावी?

थोडा वेळ फिरायला जा
रोज योगा करा
ध्यान करा
दीर्घ श्वास घ्या
संगीत ऐका
चांगली झोप घ्या

राग धोकादायक आहे.. सावध रहा

रागाचे स्वरूप समजून घ्या
रागाने तुमचा स्वभाव गमावू नका
आत्मनियंत्रण शिका
रागाची लक्षणे ओळखा

तणाव कमी करण्यासाठी काय खावे?

हिरव्या भाज्या
मसूर
हरभरा
काजू
बदाम
लिंबू
फळे

मन शांत ठेवण्यासाठी ही फळे खा

सफरचंद
केळी
जांभूळ
टरबूज
स्ट्रॉबेरी
पपई
किवी

हेही वाचा>>>

Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget