एक्स्प्लोर

Employee Health: सावधान! तुमच्या ऑफिस लोकेशनमुळेही होऊ शकतो कॅन्सर? बेसमेंट-तळमजल्यावर असतात हानीकारक जीवाणू? जाणून आश्चर्यचकित व्हाल

Health: तुम्हाला माहितीय का? कॅन्सरसारखा गंभीर आजारही ऑफिसमधून मिळू शकतो? ऑफिसमध्ये अशी काही ठिकाणं असतात, जिथे हानीकारक विषाणू असतात.

Health: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:साठी वेळ मिळणे अवघड झाले आहे. सध्या शहरात नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचा इतका ताण असतो की ते विविध मानसिक तसेच शारिरीक आजारांना बळी पडत आहेत. ऑफिसमध्ये काम करताना आजारी पडणे ही काही साधीसुधी बाब नाही. ही एक गंभीर बाबही असू शकते. सहसा आपण ऑफिसमधून कामाचा ताण, तणाव किंवा नैराश्य यासारख्या समस्यांबद्दल बोलतो, पण तुम्हाला माहितीय का? कॅन्सरसारखा गंभीर आजारही ऑफिसमधून मिळू शकतो? होय, असे होऊ शकते, हे वाचायला तुम्हाला थोडे विचित्र वाटेल, परंतु ऑफिसमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जिथे हानीकारक विषाणू आणि बुरशीचे बॅक्टेरिया वाढतात, जे तुम्हाला कर्करोगाचे रुग्ण बनवू शकतात. याबद्दल जाणून घ्या..

ऑफिसमध्येही कॅन्सर होऊ शकतो? 

आजकाल माणसाला कोणताही आजार कुणालाही कुठूनही होऊ शकतो, पण तुम्हाला माहित आहे का, की तुम्हाला ऑफिसमध्येही कॅन्सर होऊ शकतो? अनेकदा बेसमेंटमध्ये हवेचे वेंटिलेशन चांगले नसते. या ठिकाणी कमी आर्द्रता, तापमानात चढउतार आणि कमी प्रकाश असतो. बेसमेंटमध्ये जास्त आर्द्रता असते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यांच्याशी दीर्घकाळ संपर्क केल्याने संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

रेडॉन वायू धोकादायक

आरोग्य तज्ज्ञ सांगतात, ऑफिस बेसमेंटमध्ये रेडॉन गॅस असतो. हा एक किरणोत्सर्गी वायू आहे, जो पृथ्वीच्या पृष्ठभागावरून निघणारा नैसर्गिक वायू आहे. हे वायू इमारतींमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. रेडॉन वायू कार्सिनोजेनिक आहे.

इतर कारण

जर कार्यालय बेसमेंट किंवा तळमजल्यावर असेल तर निकृष्ट हवा, ओल्या भिंती आणि ओलावा यामुळे बुरशीची निर्मिती होऊ शकते. या बुरशीमुळे निर्माण होणाऱ्या विषामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. याशिवाय या ठिकाणच्या कार्यालयातील वातावरणही प्रदूषित असते, कारण ते रस्त्यापासून जवळ असल्याने वाहनांचा धूरही येथे पोहोचतो, जो मानवासाठी घातक आहे. यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांमध्ये कार्सिनोजेनिक घटक असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. वेंटिलेशन आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे कर्करोगाचे विषाणू देखील येथे तयार होऊ शकतात.

प्रतिबंधात्मक उपाय

  • रेडॉनसाठी तुमच्या ऑफिसची नियमित चाचणी घ्या.
  • ओलावा आणि बुरशी कमी करण्यासाठी ऑफिसमध्ये डिह्युमिडिफायर लावा.
  • वेंटिलेशन करा.
  • पर्यावरणास अनुकूल ठेवण्यासाठी काही उपयुक्त उपकरणे स्थापित केली जाऊ शकतात.
  • ऑफिसमध्ये एअर प्युरिफायर लावणेही फायदेशीर ठरेल. 

हेही वाचा>>>

Cancer: सावधान! मायक्रोवेव्ह पासून होतोय कर्करोग? दोघांमधील संबंध काय? डॉक्टरांकडून सत्य जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget