एक्स्प्लोर

Health Tips : तुमच्या रक्तगटानुसार कोणता आहार शरीरासाठी योग्य? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Blood Type Diet : रक्तगटानुसार कोणता आहार घ्यावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या संदर्भात माहिती.

Blood Type Diet : प्रत्येकालाच निरोगी राहायचं असतं आणि यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. आजकाल तंदुरुस्त राहण्यासाठी रक्तगटानुसार आहार घेण्याचा ट्रेंड आहे. तुमच्या रक्तगटानुसार आहार आणि व्यायाम निवडण्यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता. यामुळे तुम्ही बराच काळ फिट राहता. जाणून घ्या रक्तगटानुसार कोणता आहार घ्यावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

ए-एबी : या रक्तगटाच्या लोकांना लठ्ठपणाचा धोका असतो आणि वृद्धापकाळात प्रजनन क्षमता आणि मधुमेहाशी संबंधित समस्या असतात. या लोकांनी उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले जेवण आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे. आहारात मांसाऐवजी सीफूड, फिश ऑईल आणि प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. अशा लोकांनी धावणे, चालणे आणि पोहणे आवश्यक आहे.

ब : या रक्तगटाच्या लोकांच्या वजनात चढ-उतार असतात. या लोकांना मधुमेहाचा धोकाही असतो. या लोकांनी आहारात चिकन, टर्की, अंडी आणि मासे यांसारखे दुबळे प्रोटीन खावे. या लोकांनी आहारातून पांढरा ब्रेड आणि पास्ता काढून टाकावा आणि रोज व्यायाम करावा.

अ : या रक्तगटाच्या लोकांमध्ये मेटाबॉलिझम जास्त असते. त्यांना पोट आणि पचनाच्या समस्या असू शकतात. अशा लोकांनी निरोगी आहार घ्यावा ज्यामध्ये काजू, तांदूळ, पास्ता, फळे आणि भाज्या यांचा समावेश आहे. अशा लोकांनी मांस खाऊ नये. अशा लोकांनी योगाची मदत घ्यावी.

बीओ : या रक्तगटाच्या लोकांना हार्मोन्सशी संबंधित समस्या असू शकतात. या लोकांनी लोहयुक्त पदार्थ खावेत. ज्यामध्ये बीन्स, मसूर, टोफू, काजू आणि पालक यांचा समावेश होतो. अशा लोकांनी अल्कोहोल आणि कॅफीन घेऊ नये तसेच प्रोसेस्ड फूडपासून दूर राहावे. या लोकांसाठी सायकलिंग हा चांगला व्यायाम आहे.

ओ : या रक्तगटाच्या लोकांची चयापचय क्रिया जोरदार असते. त्यांना रक्तातील साखर आणि ऍलर्जीची समस्या असू शकते. अशा लोकांनी चिकन आणि मांस खावे. त्यांनी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. मसूर आणि राजमा खाऊ नये. धावणे, पोहणे आणि चालणे हे त्यांच्यासाठी चांगले व्यायाम आहेत.

बी-एबी : अशा रक्तगटाच्या लोकांची पचनक्रिया मंद असते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. या लोकांनी फिश ऑइल जरूर खावे. आहारात ग्लूटेन जास्त असलेले पदार्थ टाळावेत. तसेच योगाच्या माध्यमातून आपला फिटनेस राखला पाहिजे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
Embed widget