एक्स्प्लोर
Satara news : 'यळकोट- यळकोट जय मल्हार'च्या जयघोषात पार पडला खंडोबा–म्हाळसा विवाह सोहळा; लाखो भाविकांची उपस्थिती
Satara news : भंडार–खोबरे उधळत खंडोबा–म्हाळसा विवाह सोहळा पार पडला
Satara news
1/7

यळकोट… यळकोट… जय मल्हारच्या गजरात कराड तालुक्यातील पाली येथे खंडोबाची यात्रा भक्तिभावाच्या वातावरणात शांततेत पार पडली.
2/7

आज यात्रेचा मुख्य दिवस होता. खंडोबा–म्हाळसा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
Published at : 03 Jan 2026 09:26 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























