एक्स्प्लोर

Health Care Tips : चेहऱ्यावर ग्लो आणायचायं? करा या गोष्टींचा वापर

लोक चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल्स ट्राय करतात. पण काहींना पार्लरमधील प्रोडक्ट्स वापरल्याने त्रास होतो.

Health Care Tips : लोक चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल्स ट्राय करतात. पण काहींना पार्लरमधील प्रोडक्ट्स वापरल्याने त्रास होतो. त्या प्रोडक्ट्समध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो आणायचा आसेल तर तुम्ही या गोष्टींचा समावेश डाएटमध्ये करावा.
 
दही- दही खाल्याने तुमची पचन क्रिया सुधारते. दह्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थांचा समावेश जर तुम्ही डाएटमध्ये केला तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. त्याच बरोबर दह्यासोबत भात,  रायतं किंवा लस्सी इत्यादी पदार्थ खाल्याने चेहऱ्यावर तेज येईल तसेच तुम्ही बेसन पिठासोबत दही मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग जातील. 

लिंबू- लिंबाचा रस पोटासोबतच स्किनसाठी देखील चांगला असतो. रोज लिंबू पाणी प्यायल्याने पोटासंबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील. तसेच लिंबीच्या रसामध्ये साधे पाणी किंवा ग्लिसरीन मिक्स केरून चेहऱ्यवर लावा. त्याने चेहऱ्यावर ग्लो येऊन त्वचा मऊ होते.    

दूध- रोज दोन ग्लास दूध प्यावे. तसेच चेहऱ्यावर कच्च दूध लावा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. 
तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो. 

काकडीच्या पाण्याचा फेसपॅक - काकडी खिसून घ्यावी. त्यानंतर त्या खिसलेल्या काकडीचे पाणी गाळणीने गाळून घ्यावे. त्या पाण्यामध्ये  एक चमचा लिंबूचा रस मिक्स करा. लिंबू मिस्क केलेलं हे काकडीचं पाणी फ्रिजमध्ये ठेवा. ठंड झाल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावर लावा. कडीच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.  

Health Care Tips: Oily Skin असणाऱ्यांनी घरीच तयार करा 'हे' फेस पॅक; चेहऱ्यावर येईल ग्लो 
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, पोटाची त्वचा भाजली; जालन्यातील संतापजनक प्रकार
गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, पोटाची त्वचा भाजली; जालन्यातील संतापजनक प्रकार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण, 24 जूनपासून सोन्याचे दर 2700 रुपयांनी घटले, नवा दर जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, 24 कॅरेट सोनं बऱ्याच दिवसानंतर 1 लाखांच्या खाली...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray And Sandeep Deshpande : हात मिळवला, खळखळून हसले;आदित्य ठाकरे-संदीप देशपांडेंची भेट
ABP Majha Impact : पुण्यातील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना मिळाले बाक, आयुक्तांची दखल
Washim Rain Loss | वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान; पिके, रस्ते वाहून गेले
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ५ तारखेच्या मोर्चाला पाठिंबा
Thackeray brothers' joint rally : ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाला मविआ-महायुतीचे नेते काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, पोटाची त्वचा भाजली; जालन्यातील संतापजनक प्रकार
गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, पोटाची त्वचा भाजली; जालन्यातील संतापजनक प्रकार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2025 | शुक्रवार
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबईतील बोईसरमध्ये घडली घटना
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण, 24 जूनपासून सोन्याचे दर 2700 रुपयांनी घटले, नवा दर जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, 24 कॅरेट सोनं बऱ्याच दिवसानंतर 1 लाखांच्या खाली...
गुजरातची जाहिरात रद्द, मुलाखती महाराष्ट्रातच होणार; मनसेच्या दणक्यानंतर JNPT चा निर्णय; राज ठाकरेंना पत्र
गुजरातची जाहिरात रद्द, मुलाखती महाराष्ट्रातच होणार; मनसेच्या दणक्यानंतर JNPT चा निर्णय; राज ठाकरेंना पत्र
रुमाल काढणे जीवावर बेतले, कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात कोसळला; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
रुमाल काढणे जीवावर बेतले, कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात कोसळला; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
America on Iran: युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
युद्धात भाग घेऊनही अमेरिका इराणला 2.5 लाख कोटी रुपये देण्यास का आणि कशासाठी तयार? अनेक निर्बंधांमध्येही सवलत देणार!
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Video: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार? आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडेंची भेट; हास्य, हस्तांदोलन अन् गप्पा
Embed widget