एक्स्प्लोर

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित

Kiara Advani Fitness Routine: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

Kiara Advani Fitness Routine: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कियारा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.  वेगवेगळे वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. अनेकांना तिच्या वर्क आऊट आणि डाएटबद्दल माहित नाही. जाणून घेऊयात कियाराच्या  डाएट आणि वर्क आऊटबद्दल.  
 
Kiara Advani Workout: कियारा सकाळी उठल्यावर वर्क आऊट करते.  बर्पी, पुल-अप्स आणि किक बॉक्सिंग हे वर्क आऊटचे प्रकार कियारा दररोज करते. तसेच तिला कार्डियो करायला देखिल आवडते. जेव्हा कियाराला जिममध्ये जाऊन व्यायाम करायची इच्छा नसते. तेव्हा ती  डान्स एक्सरसाइज करते. कियाराचे असे मत आहे की, डान्स एक्सरसाइज हा सर्वांत चांगला व्यायाम आहे. व्यायाम केल्याने स्किन हेल्दी राहते. वेगवेगळ्या कलाकारांसोबत डान्स वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ कियारा शेअर करत असते.

View this post on Instagram
 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Kiara Advani Diet: कियारा आडवाणी तिच्या डाएटमध्ये सोडियम घेणे टाळते. ती  दररोज सकाळी गरम पाणी, मध आणि लिंबूचा रस हे सर्व मिक्स करून पिते. 
Breakfast: कियारा सकाळी ओट्स आणि सिझनल फ्रुट्स खाते.
Lunch: दुपरच्या जेवणामध्ये डाळ, भाजी, भात आणि नाचणीची पोळी खाते. कियाराला घरचे जेवण आवडते.  
Dinner: कियारा मासे खायल्या खूप आवडतात. ती रात्रीच्या जेवणामध्ये मासे खाते. तसेच तिला वरण, पोळी आणि भाजी खायला देखील आवडते. 

कियाराच्या कबिर सिंग, गुड न्यूज आणि शेरशाह या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. कियाराच्या भूल भूलैय्या-2 आणि जुग जुग जीयो या आगामी चित्रपटांबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील -कदमZero Hour Guest Center Uday Samant :सेनेचा बुरुज BJPच्या झेंड्याखाली,किरण सामंतांची मनधरणी कशी केली?Zero Hour ABP Majha : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपचा झेंडा? महायुतीत काय घडतंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
माहीभाईचा जलवा कायम, धोनीची झलक पाहायला चाहत्यांची झुंबड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
चेन्नई, मुंबई ते लखनौ महेंद्रसिंह धोनीचा जलवा कायम, एकाना स्टेडियमवर चाहत्यांचा जनसागर, व्हिडीओ व्हायरल
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Embed widget