एक्स्प्लोर

Health Care Tips: Oily Skin असणाऱ्यांनी घरीच तयार करा 'हे' फेस पॅक; चेहऱ्यावर येईल ग्लो

तेलकट त्वचेचा त्रास अनेक लोकांना होत असतो. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कोणतेही ब्यूटी प्रोडक्ट घेताना काळजी घ्यावी

Natural Face Mask: तेलकट त्वचेचा त्रास अनेक लोकांना होत असतो. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कोणतेही ब्यूटी प्रोडक्ट खरेदी करताना काळजी घ्यावी कारण ते प्रोडक्ट तुमच्या त्वचेला जर सूट होत नसेल तर त्वचा खराब होऊ शकते. अनेक वेळा बाजारात किंवा ऑनलाइन मिळणारे ब्यूटी प्रोडक्ट्समुळे स्किनवर रॅश येऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक तुम्ही तयार करू शकता. जाणून घेऊयात फेस पॅकचे प्रकार-

फेसपॅकचे प्रकार

मुलतानी  मातीचा फेसपॅक- मुलतानी  माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यचा तेलकटपणा देखील कमी होतो.

काकडीच्या पाण्याचा फेसपॅक - काकडी खिसून घ्यावी. त्यानंतर त्या खिसलेल्या काकडीचे पाणी गाळणीने गाळून घ्यावे. त्या पाण्यामध्ये  एक चमचा लिंबूचा रस मिक्स करा. लिंबू मिस्क केलेलं हे काकडीचं पाणी फ्रिजमध्ये ठेवा. ठंड झाल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावर लावा. काकडीच्या या पाण्याचे आइस क्यूब देखील तुम्ही तायर करू शकता. हे क्यूब सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा चेहऱ्यावर फिरवावेत. काकडीच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.  

मसूर डाळीचा पॅक- दोन चमचे मसूर डाळीचे पिठ घ्या आणि त्यामध्ये एक चमचा दही आणि गुलाब पाणी मिसळा. या पॅकला मिक्स करा. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर असलेले डाग आणि तेलकटपणा मसूर डाळीच्या या पॅकने जातो. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावावा.  काकडीचा ज्यूस देखील आरोग्यासाठी चांगला असतो. या ज्यूसने शरीरातील चर्बी कमी होते. 

तसेच चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो. 

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
 
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.

Diwali 2021: दिवाळीमध्ये भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहा; खरेदी करताना ही घ्या काळजी

Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget