एक्स्प्लोर

Bhaubeej 2021Gift Ideas : भाऊबीजेला बहिणीला द्या 'ही' खास भेट

दिवाळीमधील भाऊबीज हा सण विशेष मानला जातो.

Bhaubeej 2021Gift Ideas : दिवाळी सणाची वाट अनेक लोक पाहात असतात. दिवाळीमधील भाऊबीज हा सण विशेष मानला जातो. भाऊ आणि बहिणीचा हा सण सर्व जण आनंदाने साजरा करतात. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यावे? तुम्हाला जर तुमच्या बहिणीला  भाऊबीजेच्या दिवशी खास आणि हटके गिफ्ट द्याचे असेल तर हे गिफ्टचे ऑप्शन्स एकदा नक्की पाहा 

चॉकलेट्स
अनेकांना चॉकलेट्स खायला आवडतात. त्यामुळे जर तुमच्या बहिणीला वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स खायला आवडत असतील तर तुम्ही डार्क चॉकलेट किंवा व्हाइट चॉकलेट तिला गिफ्ट देऊ शकता. सध्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या गिफ्ट बॉक्समध्ये चॉकलेट्स मिळतात. अनेक फ्लेवर्समध्ये देखील चॉकलेट्स मिळतात. ते तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ शकता.  

ड्रेस 
जर तुमच्या बहिणीला ट्रेडिशनल कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला साडी किंवा ट्रेडिशनल ड्रेस देऊ शकता किंवा जर बहिणीला मॉडर्न कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला वन पिस देऊ शकता.  

ज्वेलेरी
अनेक महिला आणि मुलींना चांदी किंवा सोन्याची ज्वेलरी घालायला आवडतात. वेगवेगळे सेट, कानातले, गळ्यातले, नथ इत्यादी ज्वेलरी तुम्ही बहिणीला या भाऊबीजेला देऊ शकता. अंगठ्या, कानातले, हार, ब्रेसलेट या ज्वेलरी देखील तुम्ही देऊ शकता.

Weight Loss Without Exercise : व्ययाम न करता झटपट कमी होईल वजन; ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक

मेक- अप चे सामान  
आय लायनर, कन्सिलर, आयशॅडो, काजळ किंवा लिपस्टिक इत्यादी मेक-अपचे समाना तुम्ही बहिणीला भाऊबीजेच्या दिवशी गिफ्ट करू शकता. जर तुमच्या बहिणीला मेक-अपची आवड असेल तर तुम्ही तिला मेक-अपचे संपूर्ण किट देऊ शकता. त्यामध्ये मेक-अपचे विविध सामान असते. 

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित

dry fruit paratha : घरच्या घरी झटपट बनवा; हेल्दी आणि टेस्टी ड्राय फ्रूट पराठा

 तसेच पुस्तके जुन्या फोटोंचे कोलाज, फोटो फ्रेम आणि  इलेक्ट्रॉनिक वस्तू या वस्तू देखील तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला गिफ्ट करू शकता.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget