एक्स्प्लोर

dry fruit paratha : घरच्या घरी झटपट बनवा; हेल्दी आणि टेस्टी ड्राय फ्रूट पराठा

मेथील पराठा, आलू पराठा आणि पनीर पराठा इत्यादी पराठ्याचे प्रकार तुम्हाला माहित असतील. पण ड्राय फ्रूट पराठा हा अनेकांना माहित नाही.

dry fruit paratha : अनेक लोक एकमेकांना विविध प्रकारचे ड्राय फ्रूट्स गिफ्ट्स देतात. ड्राय फ्रूट्सचे चॉकलेट्स देखील असतात. पण ड्राय फ्रूटचा हेल्दी पराठा तुम्ही कधी खाल्ला आहे का?  चहासोबत नाश्त्यामध्ये अनेकांना पराठा खायला आवडतो. मेथील पराठा, आलू पराठा आणि पनीर पराठा इत्यादी पराठ्याचे प्रकार तुम्हाला माहित असतील. पण ड्राय फ्रूट पराठा हा अनेकांना माहित नाही. हा पराठा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशिर ठरेल. जाणून घेऊयात ड्राय फ्रूट पराठा तयार करण्याची सोपीपद्धत- 
 
ड्राय फ्रूट पराठा तयार करण्याासाठी लागणारे साहित्य-
गव्हाचे पिठं- 2 कप
तूप-1 चमचा
बारिक कापलेला काजू- 1 चमचा
बारिक कापलेला पिस्ता- 1 चमचा
बारिक कापलेला बदाम-1 चमचा
लाल मिर्ची पावडर- 1 छोटा चमचा 
चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित

ड्राय फ्रूट पराठा तयार करण्याची सोपी पद्धत-
-एका वाटीमध्ये गव्हाचे पिठ घ्या 
-त्या पिठामध्ये मिठ, तूप आणि पाणी मिक्स करून मळून घ्या. या मळलेल्या कणकेला 10 मिनीटे ठेवा.
-पराठ्याच्या आतील सारण तयार करण्यासाठी एका वाटी सर्व प्रकारचे ड्राय फ्रूट्स घ्या. त्यामध्ये लाल मिर्चीची पावडर आणि कोथिंबीर टाका. हे सर्व तूपामध्ये टाकून गरम करून घ्या. त्यानंतर कणकेमध्ये हे मिश्रण टाकून त्याचे पराठे करा. सोनेरी रंग येईपर्यंत तव्यावर हा पराठा गरम करा. 
-गरम गरम पराठा तयार आहे.

Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा


 टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. 

Health Care Tips : सकाळी उठल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; काय आहे कारण?

Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस

Birthday Special : ग्लॅमरस अदिती राव हैदरीचा नो मेकअप लूक असतो नेहमीच चर्चेत, पाहा फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Back Itching Remedies : पाठीवरील खाजेने त्रासले आहात? न खाजवता त्वरित आराम मिळवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
पाठीवरील खाजेने त्रासले आहात? न खाजवता त्वरित आराम मिळवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
Home Care Tips : फरशी पुसल्यानंतरही चिकटच राहते? 'या' सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत चमकवा घर
फरशी पुसल्यानंतरही चिकटच राहते? 'या' सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत चमकवा घर
Mumbai : 5 वर्षांपासून कानात येणाऱ्या 'हृदयाच्या ठोक्यांसारख्या' आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये 25 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार 
5 वर्षांपासून कानात येणाऱ्या 'हृदयाच्या ठोक्यांसारख्या' आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये 25 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार 
Ganesh Chaturthi 2026 : लाडक्या गणरायाला घरी आणताना वस्त्रानेच झाकून का आणतात? गणपती घरी आणताना 'हे' नियम पाळाच...
लाडक्या गणरायाला घरी आणताना वस्त्रानेच झाकून का आणतात? गणपती घरी आणताना 'हे' नियम पाळाच...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget