एक्स्प्लोर

फक्त 100 रुपयांमध्ये दिल्ली पोलिसात PSI व्हा, महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी; घाई करा, फक्त तीनच दिवस उरले

Staff Selection Commission : दिल्ली पोलीस आणि CAPF मध्ये भरतीसाठी निघालेल्या जाहिरातीसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त तीनच दिवस उरले आहेत. त्यासाठी अर्ज कुठे आणि कधी करायचा याची माहिती खाली सविस्तरपणे.

मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असाल (Sarkari Job) तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (Staff Selection Commission ) जारी करण्यात आलेल्या पीएसआय पदाच्या (PSI)  4,187 जागांच्या जाहिरातीसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त तीनच दिवस उरले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 28 मार्च शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांना घाई करावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी स्टाफ सिलेक्सन कमिशनच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.  अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/login या वेबसाईटला भेट द्या. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन

पदाचे नाव - सब इन्सपेक्टर, दिल्ली पोलीस आणि CAPF 
परीक्षा फी - 100 रुपये, महिला अनुसूचित जाती जमाती तसेच माजी सैनिकांना परीक्षा फी नाही. 
फी कशी भरणार - ऑनलाईन पद्धतीने फी भरता येते. भीम यूपीआय, नेट बँकिंग, मास्टरकार्ड, रुपे क्रेडिट.

महत्त्वाच्या तारखा -

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख-  04-03-2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28-03-2024
  • ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 28-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत) 
  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ: 29-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
  • 'अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो' आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख - 30-03-2024 ते 31-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक - 9, 10 आणि 13 मे 2024

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा - 

  • किमान वय - 20 वर्षे
  • कमाल वय - 25 वर्षे

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा 02.08.1999 च्या आधीचा आणि 01.08.2004 या तारखेनंतर नसावा. 

पात्रता काय? 

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असावी. 

एकूण जागा -

  • दिल्ली पोलीस पोलीस उपनिरीक्षक पुरूष - 125
  • दिल्ली पोलीस उपनिरीक्षक महिला - 61
  • CAPF मध्ये पोलीस उपनिरीक्षक - 4001

वजन आणि उंची किती असावी? शारीरिक चाचणी (PET) :

पुरुष उमेदवारांसाठी:

  • 100 मीटर शर्यत 16 सेकंदात.
  • 1.6 किलोमीटर धावणे 6.5 मिनिटांत.
  • लांब उडी: 3 संधींमध्ये 3.65 मीटर.
  • उंच उडी: 3 प्रयत्नांत 1.2 मीटर.
  • शॉट पुट (16 पौंड): 3 प्रयत्नांमध्ये 4.5 मीटर.

महिला उमेदवारांसाठी

  • 100 मीटर शर्यत 18 सेकंदात.
  • 4 मिनिटांत 800 मीटरची शर्यत.
  • लांब उडी: 3 संधींमध्ये 2.7 मीटर.
  • उंच उडी: 0.9 मीटर 3 संधींमध्ये.

महिला उमेदवारांसाठी छातीच्या मोजमापाची किमान आवश्यकता नसेल.

3. वैद्यकीय मानके (सर्व पदांसाठी):

डोळ्याची दृष्टी: किमान जवळची दृष्टी N6 (चांगली नजर) आणि N9 (खराब नजर) असावी. 
दोन्ही डोळ्यांची किमान अंतर दृष्टी 6/6 (चांगली नजर) आणि 6/9 (खराब नजर) असली पाहिजे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Embed widget