एक्स्प्लोर

SSC Recruitment 2023: SSC मल्टिटास्किंग आणि हवालदार पदांच्या 4,000 पदांसाठी जाहिरात, असा करा अर्ज

SSC MTS & Havaldar Recruitment 2023: पात्र उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

SSC MTS & Havaldar Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनने  (SSC)  मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC And CBN) पदांसाठी भरती जाहीर केली असून त्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे.  उमेदवारांना https://ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर हा अर्ज भरता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै (रात्री 11 वाजेपर्यंत) आहे. SSC MTS (Tier-I) संगणक-आधारित परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज 26 जुलै ते 28 जुलै दरम्यान एडिट करता येऊ शकेल.

भरती प्रक्रियेत एकूण 3,954 MTS पदे भरण्यात येणार असून त्यापैकी, MTS अंतर्गत रिक्त पदे 2,196 आहेत, तर CBIC आणि CBN मध्ये हवालदार पदाच्या जागा 1,758 इतक्या आहेत.

SSC MTS & Havaldar Recruitment 2023: असं आहे टाईमटेबल 

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: जून 30 - जुलै 21
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै (रात्री 11 वाजेपर्यंत)
  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: 22 जुलै
  • ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम मुदत: 23 जुलै (रात्री 11 वाजेपर्यंत)
  • चलन भरण्याची अंतिम तारीख: 24 जुलै
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म दुरुस्ती विंडो: जुलै 26 - जुलै 28
  • संगणक-आधारित परीक्षेची तारीख: सप्टेंबर 2023

एसएससी एमटीएस आणि हवालदार भर्ती 2023: पात्रता निकष

वयोमर्यादा: CBN (महसूल विभाग) परीक्षेत MTS आणि हवालदारासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 18-25 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. 

सीबीआयसी (महसूल विभाग) मध्ये हवालदार आणि एमटीएसच्या इतर काही पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 18-27 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादा शिथिलता लागू आहे.

शैक्षणिक पात्रता: परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी किंवा मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण केलेले असावे.

SSC MTS आणि हवालदार भर्ती 2023: अर्ज फी

सर्वसाधारण आणि ओबीसी श्रेणीतील अर्जदारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. 

महिला, ST/ST/PWD/ माजी सेवा पुरूषांना या भरती परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

SSC MTS आणि हवालदार भर्ती 2023: अर्ज करण्याचे टप्पे

STEP 1: SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - https://ssc.nic.in

STEP  2: पोर्टलवर नोंदणी करा आणि लॉग इन करा, त्यानंतर 'मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी परीक्षा 2023 मध्ये 'अर्ज करा' वर क्लिक करा.

STEP  3: विचारलेल्या आवश्यक माहितीसह फॉर्म भरा.

STEP  4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.

STEP  5: एकदा पूर्ण झाल्यावर, अर्ज तपासल्यानंतर सबमिट करा.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget