एक्स्प्लोर

ONGC Recruitment 2022 : विविध पदांसाठी निघाल्या बंपर रिक्त जागा, मिळेल 1 लाख रुपयांपर्यंत पगार

ONGC Recruitment 2022 : या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 922 पदांची भरती केली जाणार आहे.

ONGC Recruitment 2022 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडने नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 922 पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा देहरादून (उत्तराखंड), दिल्ली, मुंबई (महाराष्ट्र), गोवा, गुजरात, जोधपूर (राजस्थान), चेन्नई, झारखंड आणि कराईकल (तामिळनाडू आणि पुद्दुचेरी), आसाम, आगरतळा (त्रिपुरा), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि बोकारो (पश्चिम बंगाल) येथे आहेत. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्जाची प्रक्रिया 7 मे 2022 पासून सुरू आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांसाठी, उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असावा. तर, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी उमेदवारांनी हायस्कूल आणि संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.

वय
इच्छुक अर्जदारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 15 मे 1998 ते 15 मे 2004 दरम्यान झालेला असावा. उच्च वयोमर्यादा ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी दहा वर्षे शिथिल असेल.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणीद्वारे केली जाईल. याशिवाय पीएसटी, पीईटी, स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट घेतली जाईल.

पगार
विविध स्तरांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वेगवेगळे वेतन मिळेल. पगार उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या पातळीनुसार मिळेल.

F1 स्तर रु. 29,000 - रु. 98,000
A1 स्तर रु. 26,600 - रु. 87,000
W1 स्तर रु 24,000 - रु 57,500

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On North Kolhapur : उत्तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सोडली नाही है दुदैवbunty shelke Vs Pravin Datake :मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके लढतSalman Khan Threat Call   5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज,  लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणीPolitical Poem Maharashtra : सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्के

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Satej Patil: मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Embed widget