एक्स्प्लोर

​NEET PG 2022 : नीट पीजी परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच होणार जारी; डाऊनलोड कुठून कराल?

​​NEET PG 2022 Admit Card : ​नीट पीजी परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे. जाणून घेऊया सविस्तर.

​NEET PG 2022 Admit Card Released Soon : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) कडून लवकरच नीट पीजी (NEET PG) परीक्षेसाठी हॉल तिकीट (प्रवेशपत्र) जारी कले जाणार आहेत. NEET PG परीक्षा 21 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेचे हॉल तिकीट बॅचनिहाय जारी करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी NEET PG साठी अर्ज केला आहे, त्यांना NBEMS च्या natboard.edu.in आणि nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटवरुन हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. 

बोर्डानं जारी केलेल्या अधिसूचनेत, बोर्डानं परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये बोर्डानं विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षेच्या ठिकाणी पोहोचण्यास सांगितलं आहे. तसेच, परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत उशीरा प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांनी ओळखपत्र आणि हॉल तिकीटची प्रिंट घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे. या कागदपत्रांशिवाय परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षार्थींना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रतिबंधित वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं बोर्डानं स्पष्ट केलं आहे. 

हॉल तिकीट कसं कराल डाऊनलोड? 

  • नीट पीजी (NEET PG) परीक्षेचं हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षार्थींनी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर भेट द्या. 
  • त्यानंतर हॉल तिकीट डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती तिथे द्या. 
  • हॉल तिकीट पाहण्यासाठी सबमिट लिंकवर क्लिक करा. 
  • आता तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड होईल. 
  • डाऊनलोड झालेल्या हॉल तिकीटची प्रिंट काढा 
  • लक्षात ठेवा, हॉल तिकीटची प्रिंट काढायला विसरु नका. हॉल तिकीटशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाहीये. त्यामुळे आठवणीने हॉल तिकीटची प्रिंट काढा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Embed widget