Job Majha: एसबीआयमध्ये 1492 तर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 405 जागांवर भरती, आजच करा अर्ज
Job Majha: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, आजच करा अर्ज
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI )
पोस्ट - सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी
शैक्षणिक पात्रता - अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आलेला नाही.
एकूण जागा - एक हजार 492
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023
तपशील - sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर home मध्ये careers वर क्लिक करा. join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई
विविध पदांच्या 405 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - निम्न श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, MS-CIT, एक वर्षाचा अनुभव
एकूण जागा - 18
वयोमर्यादा - 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट - tmc.gov.in
पोस्ट - अटेंडंट
शैक्षणिक पात्रता - दहावी पास, एक वर्षाचा अनुभव
एकूण जागा - 20
वयोमर्यादा - 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट - tmc.gov.in
पोस्ट - ट्रेड हेल्पर
शैक्षणिक पात्रता - दहावी पास, एकवर्षाचा अनुभव
एकूण जागा - 70
वयोमर्यादा - 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट - tmc.gov.in
पोस्ट - नर्स ‘A’
शैक्षणिक पात्रता - GNM, ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा, ५० खाटांच्या रुग्णालयात १ वर्षाचा अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग) आणि ५० खाटांच्या रुग्णालयात १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा - 212
वयोमर्यादा - 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट - tmc.gov.in
पोस्ट - नर्स ‘B’
शैक्षणिक पात्रता - GNM, ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा, १०० खाटांच्या रुग्णालयात ६ वर्षांचा अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग), १०० खाटांच्या रुग्णालयात ६ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 30
वयोमर्यादा - 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट - tmc.gov.in
पोस्ट - नर्स ‘C’
शैक्षणिक पात्रता - GNM, ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा, १०० खाटांच्या रुग्णालयात १२ वर्षांचा अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग)आणि १०० खाटांच्या रुग्णालयात १२ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 55
वयोमर्यादा - 30 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट - tmc.gov.in
आणखी वाचा:
Job Majha: युनियन बँक ऑफ इंडिया आणि मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज