एक्स्प्लोर

Job Majha : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, नागपूर विद्यापीठात नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

> राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्र (RRCAT)

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता - ITI / NCVT

एकूण जागा - 113

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ऑगस्ट 2022

तपशील- www.rrcat.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला संबंधित भरतीसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

> प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स, नागपूर

पोस्ट - सहायक प्राध्यापक

एकूण जागा - 52

नोकरीचं ठिकाण - नागपूर

ईमेल द्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

ईमेल आयडी आहे- prernacollegengp@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022

तपशील - www.prernacollegeofcommerce.com

> महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पोस्ट - व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - B.E/ B. Tech / Computer Engineering /IT किंवा MCA/ MSC Computer Science/ IT

एकूण जागा - 7

वयोमर्यादा - व्यवस्थापक पदासाठी 45 वर्ष, सहव्यवस्थापक पदासाठी 40 वर्ष, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 30 वर्ष

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई- 400001 

अर्ज पाठवण्य़ाची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022

तपशील - www.mscbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. RECRUITMENT OF INFORMATION TECHNOLOGY SPECIALIZED OFFICERS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ B.E./B.Tech./M.E./M.Tech./B.Pharm/NET/SET

एकूण जागा- 126

नोकरीचं ठिकाण - नागपूर

थेट मुलाखत -6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022

मुलाखतीचं ठिकाण - The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033

तपशील - nagpuruniversity.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement / employment notices यावर क्लिक करा. Advertisement (Walk-in-Interview) for appointment of teachers on contract basis (2022-2023) या लिंकमधल्या detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ?ABP Majha Headlines :  9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
Embed widget