एक्स्प्लोर

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, आजच करा अर्ज

Job Majha :  नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा येथे नोकरीची संधी आहे. 

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL)

पोस्ट - प्रकल्प प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता - बी.ई. / बी.टेक. (संगणक अभियांत्रिकी/ आयटी /ई &टीसी), एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स), एमसीएस (मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स), एम.एस्सी (संगणक विज्ञान/आयटी), एम.एस. (संगणक विज्ञान), एम.ई./ एम.टेक. (संगणक अभियांत्रिकी/आयटी /ई &टीसी).

एकूण जागा - 100

नोकरीचं ठिकाण - पुणे, मुंबई, नागपूर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जून 2022

तपशील - www.mkcl.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. view openings वर क्लिक करा. project trainee recruitment 2022 यात view openings वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा

विविध पदांच्या 51 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट - वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता - MBBS

एकूण जागा - 17 

अर्ज पाठवण्याचा पत्ता - District Program Manager Room, National Health Mission Office, Zilla Parishad Bhandara

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जून 2022 (याच दिवशी मुलाखतही होणार आहे.)

तपशील - bhandara.gov.in

दुसरी पोस्ट - स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता - GNM/ B.Sc नर्सिंग

एकूण जागा - 17

अर्ज पाठवण्याचा पत्ता - District Program Manager Room, National Health Mission Office, Zilla Parishad Bhandara

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जून 2022 (याच दिवशी मुलाखतही होणार आहे.)

तपशील - bhandara.gov.in

तिसरी पोस्ट - MPW पुरुष

शैक्षणिक पात्रता - बारावी पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

एकूण जागा - 17

अर्ज पाठवण्याचा पत्ता - District Program Manager Room, National Health Mission Office, Zilla Parishad Bhandara

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जून 2022(याच दिवशी मुलाखतही होणार आहे.)

तपशील - bhandara.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये recruitment वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूर

पोस्ट - प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

एकूण जागा - 38

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

थेट मुलाखत होणार आहे.

नोकरीचं ठिकाण - लातूर

मुलाखतीचा पत्ता - महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, विश्वंथपुरम, अंबेजोगाई रोड, लातूर – ४१३५१२

मुलाखतीची तारीख - सात जून 2022

तपशील- mitmimer.com

मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे

पोस्ट - Principal cum Professor, Professor, Associate Professor, Assistant Professor

एकूण जागा - 17

नोकरीचं ठिकाण - पुणे

अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्राचार्य, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी P.E.S.W.I.E स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मॉडर्न कॉलेज रोड, शिवाजी नगर पुणे- ४११ ००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जून 2022

तपशील - www.pesmcopt.com

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget