एक्स्प्लोर

ISRO : इस्रोच्या स्पेस सेंटरमध्ये 'या' पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज

ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत (ISRO) जोडण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. इस्रोमध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करण्याची संधी आहे.  इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र असलेले उमेदवार 4 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. 

या पदांसाठी होणार भरती
 
इस्रोच्या संशोधन संस्थेत ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 297 पदांची भरती करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकची 40 पदे, फिटरसाठी 47 पदे, टर्नरची 20 पदे, मेकॅनिकसाठी18 पदे, मशिनिस्टची 20 पदे, इलेक्ट्रिशियनची 10 पदे, लॅब असिस्टंटची 20 पदे, डिझेल मेकॅनिककरीता 10 आणि प्लंबरसाठी 11 पदे आहेत.

विद्यावेतन किती?

ट्रेड अप्रेटिंससाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7700 रुपयांपासून ते 9000 रुपये महिन्यापर्यंतचे विद्यावेतन (स्टायपेंड) मिळणार आहे. 

पात्रता निकष

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रे़ड नॅशनल काउंसिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगची मान्यता असलेले आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. शासकीय नियमांनुसार आरक्षित वर्गासाठी उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत असेल. 

निवड कशी होणार?

इच्छुक उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे. 

असा करा अर्ज 

इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.  वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, भरती आणि समीक्षा विभाग, व्हीएसएससी, तिरुवनंतपुरम-695022 मध्ये या ठिकाणी अर्ज पाठवावा. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  7PM : 6 ऑक्टोबर  2024: ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज :   7PM : 6 सप्टेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray on Shrikant Shinde :  लेकाला डिवचलं;  पिता खवळला; श्रीकांत शिंदेंवर घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget