एक्स्प्लोर

Telly Masala : उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ लीक? ते अनंत-राधिकाच्या लग्नात 2500 पदार्थांचा समावेश, मराठमोळ्या पदार्थांचीही रेलचेल ;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Actress MMS Leaked Video Viral : उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सोशल मीडियावर खळबळ

 सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून एकच खळबळ उडाली आहे.  बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर, काहींनी व्हिडीओवर प्रश्नच उपस्थित केले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Anant Radhika Wedding:  अनंत-राधिकाच्या लग्नात 2500 पदार्थांचा समावेश, मराठमोळ्या पदार्थांचीही रेलचेल, पाहा मेन्यू

 अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा (Anant Ambani Radhika Merchant Wedding) 12 जुलै रोजी पार पडला. नुकतेच 12 जुलै रोजी विवाह सोहळा पार पडल्यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती  उपस्थित होत्या. या पाहुण्यांच्या जेवणासाठी तब्बल 2500 खाद्यपदार्थांची रेलचेल होती. यामध्ये मराठमोळ्या पदार्थांचाही समावेश होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता'मध्ये रोशन सिंग सोढी परतणार? आसितकुमार मोदींच्या भेटीने चाहत्यांना उत्सुकता शिगेला

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता गुरुचरण सिंह मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गुरुचरण 22 एप्रिल रोजी दिल्लीमधून बेपत्ता झाला होता. त्यानंतर काही दिवसांत तो घरी देखील परतला. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा तो एअरपोर्टवर स्पॉट झाला तेव्हा त्याला तारक मेहतामध्ये परतणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यातच आता त्याने नुकतीच कार्यक्रमाच्या निर्मात्यांची भेट घेतली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Mirzapur 3 : 'तिसऱ्या सिझनमध्ये त्या खोलीत जायलाही किळस वाटायची', मिर्झापूरमधल्या 'रधिया'ने शेअर केला भूमिकेचा अनुभव 

ओटीटीवर बहुप्रतिक्षित असलेला मिर्झापूर (Mirzapur 3) या सिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झालाय. पण प्रेक्षकांनी विशेष करुन मुन्ना भैय्याला सर्वात जास्त मिस केलं. त्यामुळे अनेकांना हा सिझन आवडला नाही. मिर्झापूर सिरिजमधली अगदी छोटी व्यक्तिरेखीही फार लक्षवेधी ठरली आहे. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे त्रिपाठी हाऊसमध्ये कामाला असलेली रधिया. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

PHOTO : अनंत अंबांनी आणि तैमूरमध्ये एक खास कनेक्शन, तुम्हाला माहितीय? समोर आलाय फोटो...

रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष, सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर येत आहेत. यात अनंत अंबानी हे काही फारसे परिचीत नसणाऱ्या लोकांसमोर ही विनम्रपणे आणि आदराने संवाद साधताना दिसत आहे. अनंत अंबानीच्या एका फोटोमुळे तैमूरसोबतचे कनेक्शन समोर आले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरंCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget