एक्स्प्लोर

Anant Radhika Wedding:  अनंत-राधिकाच्या लग्नात 2500 पदार्थांचा समावेश, मराठमोळ्या पदार्थांचीही रेलचेल, पाहा मेन्यू

Anant Radhika Wedding:  अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. या पाहुण्यांच्या जेवणासाठी तब्बल 2500 खाद्यपदार्थांची रेलचेल होती. यामध्ये मराठमोळ्या पदार्थांचाही समावेश होता.

Anant Radhika Wedding:  अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा (Anant Ambani Radhika Merchant Wedding) 12 जुलै रोजी पार पडला. नुकतेच 12 जुलै रोजी विवाह सोहळा पार पडल्यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती  उपस्थित होत्या. या पाहुण्यांच्या जेवणासाठी तब्बल 2500 खाद्यपदार्थांची रेलचेल होती. यामध्ये मराठमोळ्या पदार्थांचाही समावेश होता. 

 अनंत आणि राधिकाच्या लग्नात देश-विदेशातील खास  डिशेज ठेवण्यात आले होते. लग्नसोहळ्यात देशविदेशातील मिळून तब्बल असे 2500 शाकाहारी पदार्थ पाहुण्यांसाठी तयार करण्यात आले होते.  या लग्नसोहळ्यात  वेगवेगळ्या राज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये तिथल्या पदार्थांचे वेगळे स्टॉल होते. यात मराठमोळ्या पदार्थांची देखील रेलचेल होती. महाराष्ट्राच्या स्टॉलवर राज्यातील पारंपारिक पदार्थ पाहुण्यांना चाखायला मिळाले. 

महाराष्ट्राच्या कोणत्या पदार्थांचा समावेश? 

महाराष्ट्राच्या स्टॉलवर मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल होती. या निमित्ताने पाहुण्यांना महाराष्ट्रातील मराठी पदार्थांची चव चाखण्यास मिळाली.  

महाराष्ट्राच्या स्टॉलवर मिरची शेंगदाण्याचा ठेचा, मिरची कैरी ठेचा, भरलेली वांगी, पुणेरी बटाटा, बटाट्याची भाजी, डाळिंबी उसळ, मसाले भात असे पदार्थ होते. तर, डेझर्टमध्ये महाराष्ट्रातला पारंपारिक पदार्थ मोदकाची चव चाखण्याची संधी पाहुण्यांना मिळाली. 

Anant Radhika Wedding:  अनंत-राधिकाच्या लग्नात 2500 पदार्थांचा समावेश, मराठमोळ्या पदार्थांचीही रेलचेल, पाहा मेन्यू

अंबानी कुटुंबच्यावतीने 15 जुलै रोजी माध्यम प्रतिनिधी आणि इतर काही पाहुण्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी जेवणाचा मेन्यू समोर आला. 

या स्वागत समारंभात नारळ पाणी, विविध फळांचे ज्यूस, रिलायन्सचे उत्पादन असलेल्या कॅम्पा कोलाचे सॉफ्ट ड्रिंक्स विविध पेय होत. वाराणसीमधील स्पेशल खास अस्सल रबडी लस्सीसह पारंपरीक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या लस्सीचे प्रकार होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
The Family Man Web Series :  द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
Chhatrapati Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 27 August 2024 : Maharashtra NewsAnshuman Vichare Dahi Handi : अभिनेते अंशुमन विचारेंनी फोडली चोर दहीहंडीMajha Gaon Majha Jilha : माझा गाव माझा जिल्हा : 27 ऑगस्ट 2024 : 7 AM : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27  ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
The Family Man Web Series :  द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
Chhatrapati Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
Tarak mehta Ulta Chashma Actress Divorce :  'तारक मेहता का...'मधील अभिनेत्रीच्या संसाराचा होणार काडीमोड, म्हणाली, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय...
'तारक मेहता का...'मधील अभिनेत्रीच्या संसाराचा होणार काडीमोड, म्हणाली, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय...
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
Embed widget