एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता'मध्ये रोशन सिंग सोढी परतणार? आसितकुमार मोदींच्या भेटीने चाहत्यांना उत्सुकता शिगेला

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गुरुचरण सिंहने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाच्या निर्मात्यांची नुकतीच भेटी घेतली. 

Gurucharan Singh Back on TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता गुरुचरण सिंह मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गुरुचरण 22 एप्रिल रोजी दिल्लीमधून बेपत्ता झाला होता. त्यानंतर काही दिवसांत तो घरी देखील परतला. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा तो एअरपोर्टवर स्पॉट झाला तेव्हा त्याला तारक मेहतामध्ये परतणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यातच आता त्याने नुकतीच कार्यक्रमाच्या निर्मात्यांची भेट घेतली आहे. 

दरम्यान गुरुचरणने या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर चाहत्यांना बरीच उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता आसितकुमार यांच्या भेटीमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना तारक मेहता या कार्यक्रमात रोशन सिंग सोढी दिसणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

तारक मेहतामध्ये होणार रोशन सोढीची पुन्हा एन्ट्री?

 गुरुचरण आणि आसित मोदींच्या भेटीमुळे त्याच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच आसितमोदींनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, गुरुचरण मला माझ्या कुटुंबातील व्यक्तीसारखाच आहे. तो बराच काळ आमच्याशी जोडला गेला होता. काही वैयक्तिक कारणांमुळे रोशन सिंग सोढीने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातून एक्झिट घेतली असल्याची माहिती समोर आली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

गुरुचरण कुठे होता?

गुरुचरण घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीदरम्यान तो कुठे होता असा प्रश्न विचारला. त्यावेळी गुरुचरण म्हणाला,"मी दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो. अनेक दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला". गुरुचरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा होता भाग

गुरुचरण सिंह 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारत होता. 2008 ते 2013 पर्यंत तो या मालिकेचा भाग होता. त्यानंतर त्याने या मालिकेला अलविदा केलं. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबत गुरुचरणचे वाद झाले होते. या मालिकेसाठी गुरुचरणला 2020 मध्ये पुन्हा काम करण्यासाठी विचारणा झाली होती. पण वडिलांकडे लक्ष देण्याचं कारण देत त्याने ही मालिका न करण्याचं कळवलं. त्यानंतर छोट्या पडद्यावरील कोणत्याही मालिकेत तो दिसला नाही. स्क्रीन पासून सध्या तो दूर आहे.

ही बातमी वाचा : 

Mirzapur 3 : 'तिसऱ्या सिझनमध्ये त्या खोलीत जायलाही किळस वाटायची', मिर्झापूरमधल्या 'रधिया'ने शेअर केला भूमिकेचा अनुभव 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full : Sanjay Gaikwad यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेला फटका बसणार? सविस्तर चर्चाPune Foreigner Accident : पुण्यात परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन, नेमकं प्रकरण काय? ABP MAJHAABP Majha Headlines : 09 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Ganpati Darshan At Sagar Banglow : अजित पवारांनी घेतले सागर निवासस्थांनी बाप्पाचे दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Embed widget