एक्स्प्लोर

Actress MMS Leaked Video Viral : उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सोशल मीडियावर खळबळ

Urvashi Rautela Private Video Leaked : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Urvashi Rautela Private Video Leaked :    सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून एकच खळबळ उडाली आहे.  बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर, काहींनी व्हिडीओवर प्रश्नच उपस्थित केले आहेत. 

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील खासगी व्हिडीओ लीक झाला आहे. या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  ग्लॅमरस, जबरदस्त फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या  उर्वशीचा व्हिडीओ लीक झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

खरंच प्रायव्हेट व्हिडीओ लीक की स्टंट?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

ऑनलाईन लीक झालेल्या व्हिडीओवर अभिनेत्री उर्वशीने रौतेलाकडून अथवा तिच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. उर्वशीच्या चाहत्यांना हा व्हिडीओ लीक झाला असल्याचे वाटते. तर, काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील असू शकतो असे काहींनी म्हटले आहे.  उर्वशी बाथरूममध्ये आल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. उर्वशीचे अद्याप लग्न झाले नाही. त्यामुळे लीक झालेला हा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील, वेब सीरिजमधील असू शकतो.  हा व्हिडीओ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 

उर्वशीचे आगामी चित्रपट...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

मागील महिन्यात रिलीज झालेल्या 'जेएनयू' चित्रपटात उर्वशीची महत्त्वाची भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही. उर्वशी ही बॉबी देओल, दुल्कर, आफताब शिवदासानी यांच्यासोबत कसूरमध्ये काम करत आहे.  'वेलकम ३'मध्येही उर्वशी झळकणार आहे. रणदीप हुड्डासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश 2' मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

 चित्रीकरणा दरम्यान दुखापत

काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान उर्वशीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्वशीला हैदराबादमध्ये शूटींगदरम्यान गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 19 September 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Embed widget