एक्स्प्लोर

Telly Masala : आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

''मिस्टर परफेक्शनिस्ट" चा व्हिडीओ व्हायरल; आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

Aamir Khan Viral Video : बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) पोलिसांत धाव घेतली आहे. एका व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमिर खानने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा फेक असल्याचे आमिर खानने म्हटले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Aishwarya Gets Married : ऐश्वर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध, तरुणसोबत बांधली लग्नगाठ! सुपरस्टार रजनीकांतसह दिग्गजांनी दिले आशिर्वाद; पाहा फोटो

  बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोडपी विवाहबंधनात अडकत आहेत. अनेक महिने, वर्ष डेट केल्यानंतर काही सेलिब्रेटींनी विवाहाच्या घट्ट नात्यात अडकण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही लगीनघाई सुरू आहे. तामिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर (Shankar) यांची  मुलगी ऐश्वर्या शंकर (Aishwarya Shankar) ही नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) , दिग्दर्शक मणीरत्नम (Maniratnam) यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?

Salman Khan House Firing Case :  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरात मधील भूज येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावे आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर

Actress Hina Khan Health Update :    सिनेजगतामधील ग्लॅमरसची अनेकांना भूरळ पडते. कलाकार प्रसिद्ध झाला की अनेकांना चित्रपट, मालिकेत काम करणे सोपं वाटते. मात्र, अनेक प्रेक्षकांना कलाकार घेत असलेली मेहनत लक्षात येत नाही. छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण अनेक तास सुरू असते. कलाकाराच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाचा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीने आपण सलग 16 तास शूटिंग करत असून एक वेळचे जेवताही येत नसल्याचे म्हटले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Fakira Cinema : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा 'फकिरा' रुपेरी पडद्यावर, किरण माने, सयाजी शिंदेंसह 'हे' कलाकार सिनेमात झळकणार

Fakira Cinema :  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या 'फकिरा' (Fakira) या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा मिळाला होता.  या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे. दरम्यान अण्णाभाऊ साठेंच्या याच कादंबरीची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित फकिरा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget