एक्स्प्लोर

Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर

Actress Hina Khan Health Update : छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण अनेक तास सुरू असते. कलाकाराच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाचा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो.

Actress Hina Khan Health Update :    सिनेजगतामधील ग्लॅमरसची अनेकांना भूरळ पडते. कलाकार प्रसिद्ध झाला की अनेकांना चित्रपट, मालिकेत काम करणे सोपं वाटते. मात्र, अनेक प्रेक्षकांना कलाकार घेत असलेली मेहनत लक्षात येत नाही. छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण अनेक तास सुरू असते. कलाकाराच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाचा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीने आपण सलग 16 तास शूटिंग करत असून एक वेळचे जेवताही येत नसल्याचे म्हटले आहे. 

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडली आहे. सध्या ती आपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मात्र, सततच्या शूटिंगमुळे तिला आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 


Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर

हिना खानची प्रकृती बिघडली... 

हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे हेल्थ अपडेट सांगितले. सतत 16 तास काम केल्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे. हिनाने सांगितले की, तिला तिच्या कामात जेवायलाही वेळ मिळाला नाही.हिना खानने या स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा मेकअप केला जात असून त्याच वेळी ती जेवण करताना दिसत आहे. जेव्हा तुम्हाला कामाच्या दरम्यान जेवावे लागते. एक वेळचे जेवणही तुम्ही आरामात जेऊ शकत नाही. 


Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर


Actress Hina Khan Health Update : 16 तास शूटिंग, एक वेळचे जेवताही येत नाही; अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, हेल्थ अपडेट आली समोर

सलग 16 तासांच्या शूटिंगने अभिनेत्रीची प्रकृती बिघडली

हिना खानने आपल्या पुढील स्टोरीमध्ये मास्कसह झोपल्याचा फोटो शेअर केला आहे. सध्या मला अशाच प्रकारे झोपावं लागत असल्याचे हिना खानने सांगितले. पुढील फोटो हिनाने आपली ही अवस्था सतत 16 तास शूटिंग केल्याने झाली असल्याचे म्हटले आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

दरम्यान, हिना खान ही नुकतीच मुनव्वर फारुकीच्या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. टीव्ही मालिकेशिवाय हिना खानने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही आपली छाप सोडली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget