एक्स्प्लोर

Telly Masala : मकरंद अनासपुरेंचे राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य ते बेबी बंपसह पहिल्यांदा दिसली दीपिका पदुकोण, शूटिंगला हजेरी;जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Makarand Anaspure On Politics : मकरंद अनासपुरे स्पष्टच म्हणाले, हे म्हणजे आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे...

Makarand Anaspure On Politics : सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काही तासांवर आले आहे. तर, दुसरीकडे उर्वरित जागांसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मागील पाच वर्षात राज्यातील राजकारणातही अनेक वळण आले. कधी नव्हे ते राज्यातील दोन मोठे राजकीय पक्ष फुटले आणि बंडखोरी करणाऱ्या गटाकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले. लोकप्रतिनिधींच्या बदलत्या भूमिकेवर मतदार नाराज आहेत. अभिनेते आणि  नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनीदेखील यावर परखड भाष्य केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Salman Khan House Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी कितीची सुपारी वाजवली?

Salman Khan House Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता हळूहळू माहिती समोर येऊ लागली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने झालेला गोळीबार हा सलमान खानला घाबरवण्यासाठीच करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांना सलमानला घाबरवण्यासाठी बिश्नोईकडून आरोपीना जबाबदारी देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा सेटवर अपघात, अमेरिकेतील चित्रीकरणा दरम्यानची घटना, पाहा फोटो

Priyanka Chopra :  अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूड असा सिनेप्रवास केला आहे. ग्लोबल स्टार असलेल्या प्रियांका चोप्राही (Priyanka Chopra) आपल्या वर्किंग स्टाइलसाठीदेखील ओळखली जाते. सध्या प्रियांका ही हॉलिवूडपट 'हेड्स ऑफ स्टेट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Deepika Padukone :  बेबी बंपसह पहिल्यांदा दिसली दीपिका पदुकोण, 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फोटो व्हायरल

Deepika Padukone :  बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री  दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आई होणार आहे. रणवीर-दीपिका हे सेलिब्रिटी कपल सप्टेंबर महिन्यात आई-बाबा होणार आहेत. दीपिका सध्या गरोदर असली तरी काही चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये ती झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात दीपिका व्यस्त आहे. 'सिंघम अगेन'च्या सेटवर दीपिका बेबी बंपसह दिसली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Premachi Goshta Serial Update : सागर-आदित्यमधील बंध आणखी घट्ट होणार, सावनीला आपल्या चुकीची जाणीव होणार?

Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिका सध्या रंजक वळणावर आहे.  सागर आणि आदित्यमधील वडील-मुलाचे नाते आणखी घट्ट होत आहेत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या  हर्षवर्धनच्या तोंडातून खरा हेतू बाहेर पडल्याने सावनीला धक्का बसतो. तर, दुसरीकडे आरती मुक्ताला कार्तिकचे खरे रुप सांगणार आहे. प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये काहीशी भावूक, संवेदनशील गोष्ट पाहायला मिळणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Abhijit Bichukale : अभिजित बिचुकले निवडणुकीच्या मैदानात, दोन रुपयांची दारू-मटण देऊन...

Abhijit Bichukale :  कवी मनाचे नेते अशी ओळख असलेले आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अभिजित बिचुकलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजप (BJP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report
Congress NCP Alliance : पंजा आणि तुतारी ,दादांकडून चर्चेची फेरी,अजितदादांचा मास्टरप्लॅन Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget