एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Telly Masala : मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल ते 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा ताई अन् निक्कीमध्ये भाजीवरून तू-तू, मैं-मैं; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Malaika Arora Father Death : मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले

 बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर (Malaika Arora) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे.  अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Malaika Arora Father Death : कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना झाला होता आई-वडिलांचा घटस्फोट

 बॉलिवूडमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली. अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील वांद्रे येथील इमारतीवरून त्यांनी उडी मारुन आयुष्य संपवले. त्यांनी एवढं मोठं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे. मलायकाचे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यांनी मल्याळी ख्रिश्चन जॉयस पॉलीकार्प यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. या दाम्पत्याला मलायका आणि अमृता ही दोन मुले आहेत. मलायका 11 वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

चित्रपटात जास्त काम न करताही कोट्यवधींची कमाई; मलायका अरोराची संपत्ती किती?

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा (Malaika Arora Father Death) यांचे निधन झाले आहे. त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समजते आहे. अनिल यांनी वांद्रे येथील घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Marathi Movie Suraj Chavan : 'राजाराणी' चित्रपटाचे लालबागच्या राजाच्या चरणी पोस्टर लाँच; गुलिगत सूरज चव्हाणचीदेखील प्रमुख भूमिका

Marathi Movie Suraj Chavan : सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक नावाजलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पााच्या दर्शनाला भाविकांची रांग लागत आहे. मुंबईतील 'लालबागच्या राजा'च्या दर्शनाला भाविकांची मोठी रांग लागत आहे. काही चित्रपटांचे पोस्टरही बाप्पााच्या साक्षीने लाँच करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सत्यघटनेवर आधारीत राजाराणी चित्रपटाचे पोस्टर 'लालबागच्या राजा'च्या चरणी लाँच करण्यात आले. या चित्रपटात बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) यंदाचा सीझन गाजवणारा स्पर्धक सूरज चव्हाणदेखील (Suraj Chavan)  महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा ताई अन् निक्कीमध्ये भाजीवरून तू-तू, मैं-मैं; पाहा व्हिडीओ

 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) आता सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घन:श्याम दरवडे घराबाहेर गेला. तर,  संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड  एन्ट्री केली आहे.  घरात नॉमिनेशन टास्क पूर्ण झाल्यानंतर वादावादी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावंकर यांच्यात जोरदार वादावादी झाली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणारHiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चाABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Embed widget