एक्स्प्लोर

Telly Masala : ‘बिग बॉस’ फेम रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता ते अतरंगी स्टाईलमुळे भूमी पेडणेकर ट्रोल; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

तारक मेहताच्या निर्मात्यांनी छळ केल्याचा ‘सोनू’चा आरोप; अभिनेत्री म्हणाली, "मला..."

Palak Sindhwani TMKOC Controversy : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने निर्मांत्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. पलकने मालिकेच्या निर्मात्यावर मेंटल हॅरेसमेंटचा आरोप केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मागील 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण, या शोच्या निर्मात्यांवर अनेक कलाकारांनी आरोप केले आहे. सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्माता असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. जेनिफरने आता पलक सिंधवानीची पाठराखण केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi : अंकिता, डीपी आणि पॅडीला वाईट दाखवून काय मिळणारय? बिग बॉसवर प्रेक्षक भडकले

Bigg Boss Marathi Season : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात कालच्या भागात खास पाहुणे आले आहेत. ज्यांनी घरातील सदस्यांची शाळा घेतली. यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील माजी स्पर्धक डॉ. अभिजीत बिचुकले याने बिग बॉसच्या घरातील इन्फ्लुएंसर्सला धारेवर धरलं. अंकिता आणि डीपी यांच्यासोबत पॅडी अत्यंत  कपटी असून कुजकेपणाने वागत आहेत, असं अभिजीत बिचुकलेनं म्हटलं. यानंतर प्रेक्षकांचा संताप अनावर झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

MC Stan Missing Poster : ‘बिग बॉस’ फेम रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता, सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Bigg Boss 16 Winner MC Stan : बिग बॉस सीझन 16 चा विजेता रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे. एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस शो जिंकल्यापासून रॅपर एमसी नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मधल्या काळात एमसीच्या गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा होती. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bhumi Pednekar : भूमीनं हे घातलंय काय? 'नागिण' स्टाईल अतरंगी फॅशन पाहून नेटकऱ्यांनी काढली उर्फीची आठवण, सोशल मीडियावर ट्रोल

Bhumi Pednekar Trolled for Fashion : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. भूमी पेडणेकरचे स्टायलिश लूक अनेकदा लक्ष वेधून घेतात. आता पु्न्हा एकदा भूमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच एका अवॉर्ड शोमध्ये भूमी पेडणेकर स्टायलिश लूकमध्ये दिसली. पण, तिचा हा लूक व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

प्रसिद्ध अभिनेत्यावर कर्जाचा डोंगर, मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकण्याची वेळ; सांगितली 'त्या' संघर्षमय दिवसांची कहाणी

Entertainment News : फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव आणि पैसा कमावणं फार कठीण आहे. काही कलाकारांना पहिल्याच प्रोजेक्टमध्ये स्टारडम मिळतं, पण काहींच्या बाबतीत इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळण्यात आयुष्य निधून जातं. अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर असतात, मात्र नंतर त्यांच्यावर फार वाईट परिस्थिती ओढवते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्यावर कर्जाचा डोंगर झाला होता, त्यावेळी त्याच्यावर मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकण्याची वेळ आली होती. ही संघर्षमय कहाणी वाचा.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

शिल्पा शेट्टीच्या पतीचं बांगलादेशी ॲडल्ट फिल्म स्टारसोबत कनेक्शन? राज कुंद्रा म्हणाला...

Bangladeshi Illegal Immigrants : बेकायदेशीरपणे भारतात राहिल्यामुळे बांगलादेशी अडल्ट स्टार रिया बर्डे उर्फ ​​बन्ना शेख हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता तिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं नाव घेतलं आहे. भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी बन्ना शेखला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील उल्हासनगर येथून अटक करण्यात आली आहे. रिया बर्डेचे खरं नाव बन्ना शेख आहे. पॉर्न स्टार बन्ना शेख भारतात अवैधरित्या राहत होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget