Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
पुणे - मंजुषा नागपुरे, बिनविरोध उमेदवार, भाजप आम्ही आमची कामांमुळे बिनविरोध निवडून आलो. विरोधकांना त्यांची बाजू कळली असेल. त्यामुळे त्यांनी फॉर्म मागे घेतला विरोधक बोलत राहतील. आपण काम करत रहायचं.
आजच्या इतर बातम्या - 3 Jan 2026
बाळासाहेबांचे खरे वारसदार शिंदे आणि आम्हीच, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर आसूड, तर मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठी होणार असल्याचाही पुनरुच्चार, वरळीतून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा
मुंबईतील प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल...फडणवीसांना विनंती केली म्हणून ठाकरेंना गेल्यावेळी महापौरपद मिळालं, शिंदेंचा दावा..तर खरा सुर्याजी पिसाळ जनतेला माहिती, ठाकरेंवर पलटवार
तब्बल दोन दशकांनी राज ठाकरे उद्या सेना भवनची पायरी चढणार, वचननामा प्रकाशनासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार, राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला
'अजित पवारांना सोबत घेण्याआधीच मुख्यमंत्र्यांना सावध केलं होतं', अजित पवारांच्या भाजपवरील टीकेला रवींद्र चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर... पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार थेट सामना
राजकारणात लवकरच नवा बॉम्ब फुटणार, पवार भाजपसोबत येणार का या प्रश्नावर आशिष शेलारांचं माझा कट्ट्यावर उत्तर...म्हणाले राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाणं चुकीचं...























