एक्स्प्लोर

MC Stan Missing Poster : ‘बिग बॉस’ फेम रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता, सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

MC Stan Missing Poster Viral : बिग बॉस सीझन 16 चा विजेता रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे.

Bigg Boss 16 Winner MC Stan : बिग बॉस सीझन 16 चा विजेता रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे. एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस शो जिंकल्यापासून रॅपर एमसी नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मधल्या काळात एमसीच्या गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा होती. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. एमसी स्टॅन सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. पण, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर हार्ट ब्रेक इमोजी पोस्ट केला होता. यानंतर चाहते चिंतेत होते. आता अशातच एमसी स्टॅन गायब झाल्याची चर्चा सुरु आहे.

रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता

सोशल मीडियावर सध्या एमसी स्टॅन बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसत आहे. एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचे पोस्टर जागोजागी लागले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल फोटोमध्ये एमसी स्टॅनच्या फोटोसोबत मिसिंग असं लिहिल्याचं दिसत आहे. व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे की, एमसी स्टॅन बेपत्ता असल्याचे पोस्टर मुंबईसह, पनवेल, नाशिक, सूरत, अमरावती आणि नागपूर अशा विविध शहरांमध्ये लावण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

बेपत्ता झाल्याच्या चर्चांमुळे रॅपर एमसी स्टॅन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एमसी स्टॅनने आपल्या रॅपिंग आणि रिॲलिटी शोद्वारे लोकांमध्ये आपले खास स्थान निर्माण केलं आहे. पण आता त्याच्याशी संबंधित एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, एमसी स्टॅन बेपत्ता आहे. त्याचे बेपत्ता पोस्टर्सही मुंबईच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर आणि बेपत्ता पोस्टर्स पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून तो गेला कुठे? शोधण्याचा प्रयत्न करत आहे

या गाण्यांमुळे मिळाली प्रसिद्धी

दरम्यान, काही लोकांच्या मते, हा फक्त एक पीआर स्टंट असू शकतो. एमसी स्टेन मुंबईतून बेपत्ता झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या बेपत्ता झाल्याच्या बातम्यांसोबतच तो बेपत्ता पोस्टर्सचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'बस्ती का हस्ती' आणि 'तडीपार' सारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एमसी स्टॅनने भारतीय हिप-हॉपमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

व्हायरल पोस्ट पाहा 

View this post on Instagram
 
A post shared by Hip-Hop Hindustan (@hip_hop_hindustan)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

तारक मेहताच्या निर्मात्यांनी छळ केल्याचा ‘सोनू’चा आरोप; अभिनेत्री म्हणाली, "मला..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडलीSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणाABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
Embed widget