एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

तारक मेहताच्या निर्मात्यांनी छळ केल्याचा ‘सोनू’चा आरोप; अभिनेत्री म्हणाली, "मला..."

Palak Sindhwani Accusations : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने निर्मांत्यांवर मेंटल हॅरेसमेंटचा आरोप केला आहे.

Palak Sindhwani TMKOC Controversy : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने निर्मांत्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. पलकने मालिकेच्या निर्मात्यावर मेंटल हॅरेसमेंटचा आरोप केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मागील 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण, या शोच्या निर्मात्यांवर अनेक कलाकारांनी आरोप केले आहे. सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्माता असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. जेनिफरने आता पलक सिंधवानीची पाठराखण केली आहे.

या कलाकारांचेही शोच्या निर्मात्यांवर आरोप

पलक सिंधवानी आणि जेनिफर यांच्या आधीही अनेक कलाकारांनी शोच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. काहींनी निर्मात्यांवर त्रास देणे, कामाचे पैसे थकवल्याचा आणि न सांगता शोमधून बाहेर काढल्याचे आरोप केले आहेत. जेनिफरनंतर रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजा राजदा आणि बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदोरिया या कलाकारांनीही निर्मात्यांवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. दीर्घकाळ शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनीही निर्मात्यांना पैसे न दिल्याचा आरोप केला आणि न्यायालयातही धाव घेतली होती.

पलकबद्दल जेनिफर काय म्हणाली?

पलक सिंधवानी असित कुमार मोदीचा शो तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सोनूची भूमिका करत होती. शो सोडल्यानंतर पलक सिंधवानीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर पलक ने आरोप केला होता की, निर्मात्यांकडून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पलकने आरोप केला आहे की, तिला निर्मात्यांकडून धमकावलं जात आहे आणि मानसिक त्रास दिला जात आहे.

जेनिफर मिस्त्री पलकच्या समर्थनार्थ

आता पलक सिंधवानीच्या आरोपानंतर जेनिफर मिस्त्री तिच्या समर्थनात पुढे आली आहे.  जेनिफर म्हणाली, पलकसोबत सध्या जे काही घडत आहे, ते शोच्या प्रत्येक कलाकारासोबत घडते. ज्याला शोमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्याशी  निर्माते अशाप्रकारे वागतात, असंही तिने याआधीही एका मुलाखतीत सांगितलं होतं. निर्माते कोणालाही सहज शो सोडू देत नाहीत. ती जागा कलाकारांसाठी तुरुंगासारखी आहे. पलक खूप गोंडस आहे आणि मला काळजी वाटते की, निर्मात्यांनी तिला पैसे दिले नसावेत, असंही तिने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : अंकिता, डीपी आणि पॅडीला वाईट दाखवून काय मिळणारय? बिग बॉसवर प्रेक्षक भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 01 December 2024Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Embed widget