एक्स्प्लोर

Suruchi Adarkar: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत रे दुरावा फेम सुरुची अडारकरची एन्ट्री; खतरनाक लूकनं वेधलं लक्ष

Suruchi Adarkar: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत सुरुचीची एन्ट्री झाली आहे.

Suruchi Adarkar:  मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) ही काही दिवसांपूर्वी अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) लग्नबंधनात अडकली. सुरुचीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुरुचीला का रे दुरावा या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.  सुरुचीच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता सुरुचीची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सुरुचीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमधील सुरुचीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सुरुचीचा खतरनाक लूक

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत सुरुची ही नागीणीची भूमिका साकारत आहे.  "नेत्रा रुपालीमधला शक्तीशाली विरोचक अजूनही पूर्ण जागा नाहीये पण तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवण्यासाठी विरोचकाची ही सावलीच पुरेशी आहे.येतीये मी...लवकरच...", हा सुरुचीचा डायलॉग 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या प्रोमोच्या सुरुवातीला ऐकू येतो. प्रोमोमध्ये नेत्रा ही नागीणीच्या येण्यानं घाबरली आहे, असं दिसत आहे.

पाहा प्रोमो:

View this post on Instagram
 
A post shared by 𝑺𝒖𝒓𝒖𝒄𝒉𝒊 N 𝑨𝒅𝒂𝒓𝒌𝒂𝒓 (@suruchiadarkar)

सुरुची म्हणते, "ही माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग भूमिका आहे"

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरुचीनं सांगितलं,"ही माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग भूमिका आहे.  कारण आतापर्यंत मी खूप साध्या भूमिका साकारल्या आहेत. मी या मालिकेत नागीणीची भूमिका साकारत आहे. माझ्या दोन-तीन लूक टेस्ट झाल्या." आता नागीणीच्या एन्ट्रीनंतर नेत्रा आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात कोणते नवे संकट येणार? हे मालिकेच्या आगामी एपिसोडमधून प्रेक्षकांना कळणार आहे. तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे आणि ऐश्वर्या नारकर हे कलाकार 'सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्वाची भूमिका साकरतात. 

कार रे दुरावा मालिकेमुळे सुरुचीला मिळाली विशेष लोकप्रियता

सुरुचीला का रे दुरावा या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. ही मालिका 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सुरुचीनं अदिती ही भूमिका साकारली होती. तर सुयश टिळकनं या मालिकेत जयराम ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील जयराम आणि अदिती या जोडीली प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

संंबंधित बातम्या:

Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : नको आता दुरावा म्हणत सुरुची अडारकर पियुष रानडेसोबत गुपचूप अडकली लग्नबंधनात; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget