एक्स्प्लोर

अखेर डिटेक्टिव्ह 'अस्मिता'ला जोडीदार सापडला!

मुंबई : झी मराठीवरील अस्मिता मालिकेत डिटेक्टिव्हची भूमिका साकारणारी मयुरी वाघ आणि तिच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा पियुष रानडे यांचा नुकताच साखरपुडा झाला. पियुष रानडेने इन्स्टाग्रामवर त्यांच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे.   अस्मिता-अभिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही त्यांचं लग्न व्हावं, अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती. या दोघांचा साखरपुडा झाल्याने चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मयुरी आणि पियुष पुढील वर्षी विवाहबंधानात अडकतील. महत्त्वाचं म्हणजे पियुष रानडेचं हे दुसरं लग्न आहे. शाल्मली टोळ्ये ही त्याची पहिली पत्नी होती.  

Rings of glory ❤️❤️

A photo posted by Piyush Ranade (@piyushakaabeer) on

  'अस्मिता' मालिकेत काम करताना पियुष आणि माझी ओळख झाली. दोन वर्षांपासून आम्ही एकत्र काम करत आहोत. आम्ही चांगले मित्र बनलो. कोणतीही गोष्ट, सिक्रेट, सुख-दु:ख शेअर करु शकतो. पडद्यावरील आमची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते आणि ती प्रत्यक्षातही असावी, अशी इच्छा चाहत्यांनी आमच्यासमोर बोलून दाखवली. आम्ही चांगले मित्र आहोत, त्यामुळे एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवू शकतो, असं वाटलं. याबाबत घरच्यांसोबत चर्चा केली, त्यांनीही आनंदाने मान्यता दिली, असं मयुरी वाघने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.   मालिका किंवा चित्रपटात एकत्र काम करताना कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणं आहे. उमेश कामत-प्रिया बापट, आदिनाथ कोठारे-उर्मिला कानिटकर, तेजश्री प्रधान-शशांक केतकर हे एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget