एक्स्प्लोर

Satvya Mulichi Satavi Mulgi : अस्तिकाला नागरुपात आणण्यासाठी घडणार अनोखं महानाट्य, खरं रुप कळल्यानंतर नेत्रा कोणती शिक्षा देणार?

Satvya Mulichi Satavi Mulgi : झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत अस्तिकाचं खरं रुप समोर आणण्यासाठी नेत्रा युक्ती आखणार आहे.

Satvya Mulichi Satavi Mulgi : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Satavi Mulgi ) ही मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान या मालिकेत बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात. पण नेत्राला असलेल्या त्रिनैना देवीच्या वरदानामुळे ती येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच नेत्राला या अडणींवर मात करण्यासाठी इंद्राणी देखील तितकीच मदत करते. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणी मिळून विरुचकावर म्हणजे रुपालीवर प्रत्येक संकटात मात करु शकतात. पण आता या दोघींच्या वाटल्या अस्तिका नावचं नवं संकट आलं आहे. 

दरम्यान अस्तिका ही मूळ नाग असून तिचं हे स्वरुप लवकरच इंद्राणी आणि नेत्रा सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. त्यासाठी एक मोठं महानाट्य आता मालिकेत घडणार आहे. नेत्राने ज्या नागाचं वर्णन केलं होतं, तोच नाग आबांच्या स्वप्नात येत असल्याचं नेत्राला कळतं. दरम्यान या नागाच्या मागचं नेमकं काय सत्य आहे, याचा शोध नेत्रा घेत असते. त्याचवेळी इंद्राणीला अस्तिकाच्या रुपावर संशय येतो. तसेच रुपालीच्या शरीरावर देखील इंद्राणी आणि नेत्राला नागाच्या काही खुणा दिसतात. त्यामुळे या दोघींचा संशय आणखी बळावतो. 

अस्तिकाला तिच्या मूळ रुपात आणण्यात नेत्रा यशस्वी होणार

अस्तिकाच्या अंगावर कात दिसल्याने इंद्राणीला अस्तिकाचा संशय येतो. त्यावेळी अस्तिका हे मी बाहेर नाग पाहिला त्यामुळे ती कात माझ्या अंगाला लागली असणार असल्याचं सांगते. पण तिच्या या बोलण्यावर अस्तिका आणि नेत्रा या दोघींनाही विश्वास बसत नाही. त्यामुळे अस्तिकाचं मूळ रुप समोर आणण्यासाठी नेत्रा आणि इंद्राणी कोणता डाव टाकणार आणि अस्तिकाला तिच्या मूळ रुपात आणण्यात यशस्वी होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

नेत्रा अस्तिकाला शिक्षा देणार?

नेत्रा आणि इंद्राणीचा हा डाव यशस्वी झाला आणि अस्तिका तिच्या मूळ रुपात आली तर पुढे काय होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच नेत्राची ही युक्ती यशस्वी झाली तर नेत्रा अस्तिकाला काय शिक्षा देणार हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

Gharo Ghari Matichya Chuli :  छोट्या पडद्यावरील खलनायिकेची स्टार प्रवाहवर एन्ट्री, घरोघरी मातीच्या चुली मालिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर | ABP Majha | 06 NOV 2024Muddyache Bola Tuljapur : तुळजापुरात 'जरांगे फॅक्टर' महत्त्वाचा ठरेल ? : मुद्द्याचं बोलाYogi Adityanath Amravati : एकत्र राहिलात तर कुणाची हिम्मत होणार नाही दगडफेक करायची :योगी आदित्यनाथABP Majha Headlines | 6 PM TOP Headlines | 6 PM 06 November 2024 | Headlines Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Embed widget