एक्स्प्लोर

Sankarshan Karhade: "आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं हवेत आहे"; संकर्षणची खास पोस्ट

Sankarshan Karhade: नुकतेच संकर्षणनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो विमानाच्या  केबिनमध्ये बसलेला दिसत आहे.

Sankarshan Karhade: अभिनेता अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade)  हा  सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. संकर्षणच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकतेच संकर्षणनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो विमानाच्या  केबिनमध्ये बसलेला दिसत आहे. संकर्षणनं या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

संकर्षणनं शेअर केलेल्या फोटोमध्ये  पायलट देखील दिसत आहे. संकर्षणनं फोटोला कॅप्शन दिलं,  “माझा हा अनुभव वेळ असेल तर; नक्की वाचा. कॅनसास सिटी हून क्लिव्हलॅंड ला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती. विमान ऊडतं कसं , कसं चालवतात, ह्याच्याविषयी मनांत कायम प्रश्नं पडलेले असतात म्हणुन दरवेळी मी विमिनांत बसतांना कुतूहलाने केबीनकडे बघतोच. आजही तेच केलं."

पुढे संकर्षणनं पोस्टमध्ये लिहिलं,"तर हे “पायलट साहेब” (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब , कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे ढाकळे वाटले. माझ्याकडे बघुन , स्वत:हून हसले. आपल्याला “ऊडवून नेणारा पायलट” आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हणल्यावर हेच मोफत स्माईल दूपटीने परत करायला कसला भाव खायचा? म्हणुन मी त्यांच्यापेक्षा जास्तं मोकळा ढाकळा हसलो आणि त्याच्या केबीनकडे
“काय भाऊ ; येऊ का घरांत??” च्या नजरेनेच पाहिलं. त्यालाही ते कळलंच."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

त्याने मग स्वत:हून “Welcome to my working area” असं म्हणाल्यावर मी फार फार खुष झालो गड्या. पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला.. जिथुन 200/300/400  लोकांना घेऊन ही विमानं ऊडत असतात.खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची , माॅनिटर , टेक आॅफ लॅंडिंग ची ती दांडी .. मज्जा वाटली पाहातांना .. मला झालेला एकंदरीत आनंद पाहाता तो परत स्वतःहून म्हणाला ; “सिट देअर अॅंड क्लिक अ पिक्चर” …. मी पाहातच राहिलो .. मला प्रश्नं पडला कि , हा माझ्या चेहरऱ्यावरचा अती आनंद पाहून मनांत मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का ..?? मग मी जरा कंट्रोल्ड वागायची अॅक्टींग करत “No no .. Its ok….” वगैरे म्हणालो तर “कॅप्टन पिटर रसल भाऊंनी” आग्रहाने पायलट सिटवर बसवलं….. आणि माझा फोटो घेतला .. आर काय आनंद झाला म्हणुन सांगू ….?? मग प्रथेप्रमाणे त्”Can I click a Picture with you” असं वाक्यं कुणीतरी एकजण म्हणतंच .. ते मी म्हणालो आणि पिटर भाऊंसोबत फोटो काढला .. थोड्या गप्पा झाल्या , नंबर एक्सेंज झाले… अजुन जरावेळ एकत्रं घालवला असता तर ; तो तरी म्हणाला असता कि , “विमान चालवतोस का ..? किंवा मी तरी म्हणालो असतो “हो बाजूला मीच चालवतो….” पण त्याच्या आतच संभाषण थांबलं आणि मी माझ्या सिटवर येउन बसलो आणि पूर्ण प्रवासभर “आता तो हे बटन दाबत असेल …. आता तो स्पिकरवर बोलत असेल” असा विचार करत , आनंदात बसुन राहिलो. लोकंहो विचार करा. जरा स्माईल दिलं , प्रेमानं बोललं कि , मनांत असलं ते सगळं होतंय. आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं “हवेत आहे”  असंही संकर्षणनं  पोस्टमध्ये लिहिलं.

संबंधित बातम्या:

Sankarshan Karhade: संकर्षणनं अमेरिकेत बनवला फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'त्यांच्या स्वयंपाकघरात...'

महत्त्वाच्या बातम्या

Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Jui Gogari on Navratri: 'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
Salman Khan Koffee With Karan: पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...
पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Embed widget