एक्स्प्लोर

Rhea Chakraborty: 'त्यांच्यामुळे मी आयुष्यात थांबणार नाही...'; ट्रोल करणाऱ्यांना रिया चक्रवर्तीचं सडेतोड उत्तर

सध्या रोडीज या शोमधील रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rhea Chakraborty:  अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही गेल्या 'रोडीज-19' (Roadies) या शोमधून गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'रोडीज' च्या 19 व्या सीझनमध्ये गँग लीडरची भूमिका रिया चक्रवर्ती साकारते. सध्या रोडीज या शोमधील रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रिया ही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. 

रोडीज या शोमधील रियाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिया ही रोडीजच्या ऑडिशनला आलेल्या एका मुलीला ट्रोलर्सकडे लक्ष न देण्याचा सल्ला देत आहे. ती म्हणते, 'माझ्याबद्दल अनेकांनी अनेक वाईट गोष्टी बोलल्या आहेत. मलाही लोकांनी अनेक लेबल दिली आहेत. पण मी ते लेबल्स स्विकारणार नाही.  त्यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यात अजिबात थांबणार नाही. तू त्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस' रियाच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी रियाच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. 

रिया चक्रवर्तीने जेव्हा रोडीज या शोमध्ये भाग घेतला तेव्हा सोशल मीडियावर अनेकांनी या कार्यक्रमाचा विरोध केला. शोच्या चाहत्यांनी यावर आक्षेप नोंदवले. त्याचवेळी शोमध्ये प्रिन्स नरुला आणि रिया यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

रोडीज या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. रोडीजचा सध्या 19 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनमध्ये रियासोबतच गौतम गुलाटी आणि प्रिंस नरूला हे देखील गँग लिडरची भूमिका साकारत आहे.

2020मध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रियावर काही आरोप करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी रियाला ट्रोल केले होते. रिया ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  रियानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं ‘सोनाली केबल’, ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘बँक चोर’, ‘चेहरे’ आणि ‘जलेबी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Rhea Chakraborty: 'तुम्हाला काय वाटलं मी परत येणार नाही'; गँग लिडर होण्यासाठी रिया चक्रवर्ती सज्ज! ‘रोडीज 19’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Awards: झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
Soham Bandekar on Wife Pooja Birari: 'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?
'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?
Ruchita Jamdar On Jahnavi Killekar: 'बिग बॉसचा पाचवा सीझन पाहिलाय...', रुचिता जामदारकडून जान्हवी किल्लेकरच्या जुन्या वक्तव्याचा समाचार, सणसणीत टोला लगावून म्हणाली...
'बिग बॉसचा पाचवा सीझन पाहिलाय...', रुचिता जामदारकडून जान्हवी किल्लेकरच्या जुन्या वक्तव्याचा समाचार, सणसणीत टोला लगावून म्हणाली...
Rohan gujar Twins: मराठी अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन; 8 वर्षांनी बाबा झाला, लेकरांची पहिली झलक शेअर करत म्हणाला...
मराठी अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन; 8 वर्षांनी बाबा झाला, लेकरांची पहिली झलक शेअर करत म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
Embed widget