एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : दीपिकाला सत्य समजणार? ‘आई’ म्हणत लेक दीपाकडे परतणार!

Rang Majha Vegla : दीपिका-दीपा-कार्तिकी आणि कार्तिक या कुटुंबातील भावनिक लढाई आता आपल्या निर्णयापर्यंत पोहोचली आहे.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका अग्रस्थानी आहे. सध्या मालिकेत अनेक नवी आणि अनपेक्षित वळणं येत आहेत. दीपिका-दीपा-कार्तिकी आणि कार्तिक या कुटुंबातील भावनिक लढाई आता निर्णायक वळणापर्यंत पोहोचली आहे. लवकरच दीपिकाला देखील दीपा आपली आई असल्याचं सत्य कळणार आहे.

येत्या भागात दीपिका दीपाच्या घरी येऊन तिला आई म्हणून हाक मारताना दिसणार आहे. तूच माझी आई आहे, असं देखील दीपिका यावेळी म्हणते. त्यामुळे आता दीपिकाला देखील दीपाच आपली आई असल्याच सत्य कळालं आहे. दीपिकाने दीपाचा आई म्हणून स्वीकार देखील केला आहे. आता तिला सत्या परिस्थिती कळल्यावर ती कार्तिकची साथ सोडून दीपाकडे राहायला येणार की, दीपा आणि कार्तिकला पुन्हा एकत्र आणणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पाहा प्रोमो :

दीपा लढतेय कायदेशीर लढाई

दीपिका ही आपलीच मुलगी असल्याचे आता दीपाला कळले आहे. त्यामुळे दीपिकाचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी ती कार्तिकच्या विरोधात लढत आहे. या कायदेशीर लढाईत आता नेमका विजय कुणाचा होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. दीपा आपल्या मुलीची कस्टडी मागत आहे. तर, कार्तिक दीपिकाची कस्टडी दीपाकडे द्यायला तयार नाही. यावरून आता दोघांमध्ये चांगलीच कायदेशीर खडाजंगी होणार आहे.

आयेशा आणि श्वेताचा नवा प्लॅन

दीपिकाची कस्टडी मिळवण्यासाठी कोर्टाने दीपिका आणि दीपाची डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार ठरवलेल्या हॉस्पिटलमध्ये ही चाचणी होणार होती. मात्र, आम्हाला या हॉस्पिटलमध्ये चाचणी करायची नाही, अशी नोटीस कार्तिकच्या वतीने आयेशाने दीपाला पाठवली. दोघींची डीएनए चाचणी इनामदारांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये करावी, अशी मागणी आयेशाने केली. दीपाने देखील त्यांची ही मागणी मान्य केली आहे. मात्र, हॉस्पिटलमध्ये दोघीच्या डीएनए सॅम्पलमध्ये अदलाबदली होऊ शकते हे कुणाच्याही लक्षात आलेले नव्हते. हा आयेशा आणि श्वेता यांनी मिळून केलेला प्लॅन असून, आतापर्यंत सगळ्या गोष्टी यानुसारच घडल्या होत्या. मात्र, सौंदर्या तिथेच असल्यामुळे दोघींचा प्लॅन पुरता फसला आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 9 August: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget