एक्स्प्लोर

Priya Berde: “ढोलकीच्या तालावर” च्या मंचावर प्रिया बेर्डे यांची ठसकेबाज लावणी; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी  “ढोलकीच्या तालावर" (Dholkichya Talavar) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.

Priya Berde:  “ढोलकीच्या तालावर" (Dholkichya Talavar) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपालून छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी नुकतीच या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया बेर्डे या लावणी सादर करताना दिसत आहेत. 

ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  कुण्या गावाचं आलं पाखरू या गाण्यावर प्रिया बेर्डे या लावणी सादर करत आहेत. प्रिया बेर्डे यांची लावणी पाहिल्यानंतर कार्यक्रमाचे परीक्षक आणि स्पर्धक धक्क झाले आहेत. 

पाहा प्रोमो: 

Ver essa foto no Instagram
 
Uma publicação compartilhada por Colors Marathi (@colorsmarathi)

ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे परीक्षण अभिजीत पानसे(abhijit panse), आशिष पाटील (ashish patil) आणि क्रांती रेडकर (kranti redkar) हे करतात. या कार्यक्रमामधील स्पर्धक त्यांच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अक्षय केळकर हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो.

प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. अफलातून, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, चल धर पकड, फुल थ्री धमाल या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच त्या अनाडी आणि  हम आपके है कौन या हिंदी चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. प्रिया बेर्डे या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. लवकरच त्यांची 'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रिया बेर्डे सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.

'सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची' ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. 

Ver essa foto no Instagram
 
Uma publicação compartilhada por Colors Marathi (@colorsmarathi)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Priya Berde : प्रिया बेर्डेंचं सात वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक; 'सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची' मालिकेत दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget